Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MIMH Pune Bharti 2022 | महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH) पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू

MIMH Pune Bharti 2022

Maharashtra Mental Health Institute Bharti 2022| MIMH Pune Bharti 2022

MIMH Pune Bharti 2022: The recruitment notification is published by Maharashtra Mental Health Institute to fill 16 vacancies. Interested applicants can apply before the last date by online mode, More details are given below:-

Maharashtra Institute of Mental Health MIMH Pune is going to recruit interested and eligible candidates to fill various posts. The online applications are invited for the Professor, Associate Professor, Assistant Professor, Medical Psychologist, Psychiatric Social Worker, Teacher posts. There are a total of 16 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Pune. Applicants need to apply online mode for MIMH Recruitment 2022, Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date of submission of the applications is the 30th of April 2022. For more details about MIMH Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.

MIMH Recruitment 2022

पुणे येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेमध्ये (Maharashtra Institute of Mental Health MIMH Pune) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी एमआयएमएचच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, चिकित्सा मानशास्त्रज्ञ, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, शिक्षक पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेमध्ये मनोविकृतीशास्त्र (Psychiatry), चिकित्सा मानसशास्त्र (Medical Psychology), मनोविकृती सामाजिक कार्य (psychosis social work)आणि मानसोपचार परिचर्या (Psychiatric care)याअंतर्गत प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक ही रिक्त पदे भरली जातील. प्राध्यापक (Professor), सहयोगी प्राध्यापक (Associate Professor), सहायक प्राध्यापक (Assistant Professor), चिकित्सा मानशास्त्रज्ञ (Medical Psychiatrist), मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता (Psychiatric Social Worker), शिक्षक (Teacher) ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले होते.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, चिकित्सा मानशास्त्रज्ञ, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, शिक्षक
  • पद संख्या – 16 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणपुणे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गासाठी – 719/- रु.
    • राखीव प्रवर्गासाठी – 449/- रु.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 एप्रिल 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.mimhpune.org 

प्रोफेसर पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून मानसशास्त्रामध्ये एमडी/डिएनबी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. यासोबत उमेदवाराला संबंधित कामाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ७५ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. असोशिएट प्रोफेसर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून मानसशास्त्रामध्ये एमडी/ डिएनबी किंवा मानसशास्त्रामध्ये एमए/ एमएससी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे संबंधित कामाचा किमान अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४५ हजार ते ६५ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. असिस्टंट प्रोफेसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून मानसशास्त्रामध्ये मानसशास्त्रामध्ये एमडी/डिएनबी किंवा एमफील क्लिनिकल सायकोलॉजीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांकडे संबंधित कामाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४५ हजार ते ५५ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. मेडिकल सायकोलॉजीस्ट पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून एमफील क्लिनिकल सायकोलॉजी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच पदाचा किमान अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४५ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून सोशल वर्कमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आणि मास्टर ऑफ फिलोसॉपीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ३० हजाररुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. शिक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून बीएससी नर्सिंग/ पीबीबीएससी नर्सिंगपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच संबंधित कामाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा २५ हजाररुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

How To Apply For MIMH Pune Recruitment 2022

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या लिंक वर अर्ज सादर करावा.
  3. या भरतीकरिता अधिक माहिती www.mimhpune.org या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Procedure For Maharashtra Mental Health Institute Recruitment 2022

  1. सर्व प्राप्त अर्जांची पात्रतेच्या निकषांनुसार पडताळणी समितीमार्फत पडताळणी करण्यात येईल.
  2. अर्जांच्या पडताळणी प्रक्रियेमधून पात्र /अपात्र झालेल्या उमेदवारांची यादी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  3. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरीता हजर रहावे.
  4. मुलाखतीची वेळ, दिनांक आणि ठिकाण संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  5. मुलाखतीबाबत कोणत्याही उमेदवारांना व्यक्तीश: कळविण्यात येणार नाही.
  6. मुलाखतीच्या दिवशी पात्र उमेदवारांनी त्यांची सर्व मूळ प्रमाणपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MIMH Pune Bharti 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/eFikrSt
✅ ऑनलाईन अर्ज करा
202.66.174.90/MIMH/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड