MIDC भरती पदांसाठीची परीक्षा कधी होणार? नवीन अपडेट जाहीर.. – MIDC Hall Ticket Download, Exam Date

MIDC Hall Ticket Download

MIDC Hall Ticket Download 2023 – 2024

 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ८०२ पदांसाठीच्या परीक्षेत २३ संवर्गातील परीक्षार्थी वेटिंगवर आहेत. वर्ष होऊनही परीक्षेची तारीख जाहीर झाली नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे. एकूण ३४ पैकी केवळ ११ संवर्गासाठी परीक्षा झाली असून उर्वरित संवर्गासाठीची परीक्षा कधी होणार हे अपडेट अजून प्रतीक्षेत आहे . आयबीपीएस कंपनीतर्फे परीक्षेची तारीख कधी जाहीर करणार याकडे परीक्षार्थीचे लक्ष लागले आहे.  नवीन अपडेट-महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परीक्षा पॅटर्न व अभ्यासक्रम 2024

एमआयडीसीतर्फे दि. १४ ऑगस्ट २०२३ ला परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यात ३४ संवर्गासाठी ८०२ पदांसाठी परीक्षा होणार, असे म्हटले होते. परीक्षेसाठी दि.२ ते २५ सप्टेंबर २०२३ दरम्यान अर्ज भरण्याची मुदत दिली होती. ती पूर्ण झाल्यानंतर ३४ पैकी केवळ ११ संवर्गासाठी दि. ३० मार्च २०२४ ते ३ एप्रिल २०२४ दरम्यान परीक्षा झाली. आता आयोगाने दि. ३ ते १७ डिसेंबर २०२४ या दरम्यान ज्या मराठा परीक्षार्थीनी खुल्या व आर्थिकदृष्ट्‌या मागास प्रवर्गातून अर्ज भरला आहे किंवा ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांना त्या जातीचे प्रमाणपत्र देण्याची सवलत उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे ज्यांनी गतवर्षी परीक्षेसाठी अर्ज केला आहे, त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याची मुदत जाहीर करताना मात्र आयबीपीएस कंपनीने परीक्षा नेमकी कधी होणार, याबाबतची तारीख कळवलेली नाही.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MIDC Previous Year Question Paper – MIDC मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसहित डाउनलोड करा

 

यात कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उपअभियंता (स्थापत्य), उपअभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उपरचनाकार, उपमुख्य लेखाधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहायक अभियंता (स्थापत्य), सहायक अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहायक रचनाकार, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघु टंकलेखक, सहायक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहायक (श्रेणी- २०), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहायक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक, वीजतंत्री-श्रेणी-२ (ऑटोमोबाईल) या पदांसाठी भरती होणार आहे.

 


MIDC Hall Ticket Download: Maharashtra Industrial Development Corporation, Mumbai has issued notification for Group A, B and C posts. Under This 802 vacancies will get filled by MIDC Maharashtra. Those candidates who register for this recruitment can check this page for further information related MIDC Admit Card 2023, MIDC Exam Date 2023 are expected in First Week of March 2024. As there is No such Official Update regarding MIDC Exam 2023, as soon as it is updated on the Official MIDC Portal We will give you all details about MIDC EXam SChuedl 2023 and admit card link to download. Check How To Download MIDC Hall Ticket Download.

 

MIDC हॉल तिकीट डाउनलोड: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत ३४ संवर्गातील ८०२ पदांसाठी दि. १४/०८/२०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द केलेली असून दि.०२/०९/२०२३ ते दि. २५/०९/२०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्याअनुषंगाने, सरळसेवा भरती २०२३ मधील खालील पदांच्या परीक्षा या परीक्षा घेणा-या संस्थेच्या अधिकृत केंद्रांवर खालील दिनांकास घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षेसाठी समान शैक्षणिक पात्रता असलेल्या पदांचे खालीलप्रमाणे गट तयार करण्यात आलेले असून सदर गटामधील पदांसाठीच्या परीक्षेचा दिनांक त्या-त्या गटासमोर नमुद केलेला आहे.

 

या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम व परीक्षा माहिती येथे तपासा तसेच मागील वर्षीचे संपूर्ण पेपर्स येथे डाउनलोड करा या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MIDC Exam Date Schdule 2024

Important Dates

Commencement of Call letter Download 22 – 03 – 2024
Closure of Call letter Download 30 – 03 – 2024
Download MIDC Exam Admit card 2024
MIDC Application Form Received

 

सदर तक्त्यामध्ये नमूद केलेल्या पदांसाठीच्या परीक्षेचे नियोजन केलेले असून त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सुचना निर्गमित करण्यात येत आहेत.

१. ज्या उमेदवारांनी, एका गटातील एका पेक्षा जास्त पदांसाठी अर्ज सादर केलेले आहेत, त्या पदांसाठीची एकच परीक्षा घेण्यात येणार आहे याची सर्व उमदेवारांनी नोंद घ्यावी.
२. परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) महामंडळाच्या
संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपूर्वी किमान ७ दिवस अगोदर उपलब्ध करुन देण्यात येईल. संबंधित उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरुन त्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) डाऊनलोड करुन घ्यावीत. ऑनलाईन परीक्षा या परीक्षा घेणा-या संस्थेच्या अधिकृत केंद्रांवरच घेण्यात येणार असल्याने उमेदवारांनी निवडलेले परीक्षा केंद्रच मिळेल याची हमी देता येणार नाही.
३. स्पर्धा परीक्षेचे ठिकाण व वेळ या बाबी, स्पर्धा परीक्षा घेण्यात येणा-या संस्थेने उमेदवारांना दिलेल्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर (Hall Ticket) नमूद केलेले आहे. त्याप्रमाणे, संबधीत उमेदवाराने त्या – त्या परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी हजर राहणे अनिवार्य राहील.
४. सदर पदभरतीकरीता परीक्षेस पात्र असलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेणा-या संस्थेमार्फत त्यांना उपलब्ध करुन देण्यात येणा-या प्रवेशपत्रामध्ये व माहितीपुस्तकात नमुद केलेल्या सुचनांचे काळजीपुर्वक वाचन करुन त्याचे तंतोतंत पालन करावे व परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन परीक्षार्थीना करण्यात येत आहे.
५. उपरोक्त तक्त्यामध्ये नमुद केलेल्या पदांच्या व्यतिरिक्त उर्वरीत पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षेबाबत स्वतंत्रपणे सुचनापत्र निर्गमित करण्यात येईल.

 

  • MIDC Recruitment 2023 Admit Card
  • Organization – Maharashtra Industrial Development Corporation (MIDC)
  • Post Name – Group A, B, and C
  • Vacancies – 802 Posts
  • Category – Govt Jobs
  • MIDC Exam Date Expected in First Week of March 2024
  • Selection Process – Written Test and Certification Verification
  • Salary – As per post
  • Job Location – Maharashtra
Download MIDC Bharti Hall Ticket 2023

MIDC Exam Booklate

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानी (MIDC) बारवी धरण परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

 

प्रवेशपत्र


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Divya says

    Electrician pad ke exam date

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड