MHTCET वेळापत्रक प्रकाशित, परीक्षांच्या तारखा

mhtcet-New-Exam-Dates


जुलै महिन्याच्या ४, ६, ७, ८, ९, १०, १३, १४, २८, २९, ३० व ३१ या तारखांना एमएचटीसीईटी होईल. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येणार नाहीत, त्यांना ३, ४ आणि ५ आॅगस्टला पुन्हा परीक्षेची संधी मिळेल. प्रमुख व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे अर्ज भरण्यास ही ३० मे २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मार्च महिन्यातील सीईटी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत तब्ब्ल ५ लाख २४ हजार ९०७ अर्ज आले होते. त्यानंतर आता पुन्हा अर्ज भरण्याची लिंक ओपन केल्यानंतर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीसंख्येत वाढ होणार असल्याची माहिती सीईटीचे सुभाष महाजन यांनी दिली. त्याशिवाय, नौदल, वायुदल आणि तटरक्षक दलाची जहाजे व विमानेही मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.

MHTCET 2020 New Exam Dates
दोन्ही गटांच्या परीक्षा होणार वेगळ्या

सीईटीच्या नियमांप्रमाणे पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही गटांच्या परीक्षा वेगळ्या होतील. परीक्षा ज्या केंद्रावर होतील त्या केंद्रांच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर जूनच्या मध्यापर्यंत परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.1 Comment
  1. Afshan says

    Sir law cet 5year ki date 24 July hai laikin jo notice aai us me toh yeh date nahi dekhai deri naa

Leave A Reply

Your email address will not be published.