एमएचटी सीईटी परीक्षा पुढे ढकलली

MHTCET 2020 Postponed

MHTCET 2020 Postponed – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १४ एप्रिल पर्यंत लॉकडाउन असल्याने सीईटी सेलच्या वतीने घेण्यात येणारी एमएचटी सीईटी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यभरातून तब्बल ५ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. तब्बल ९ दिवस १८ सत्रामध्ये ही परीक्षा १३ एप्रिलपासून होणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. २४) १४ एप्रिलपर्यंत भारत बंदची घोषणा केल्याने सीईटी सेलने आता ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात म्हणजे १३ ते १७ एप्रिल या काळात आणि २० ते २३ एप्रिल या दरम्यान ९ दिवसाच्या काळात १८ सत्रात या परीक्षेच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्यात आले होते.

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी घेण्यात येते. दरवर्षी पेक्षा यंदा या परीक्षेला १ लाख ११ हजार ६१३ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. तर राज्याबाहेरचे विद्यार्थी १६ हजार ९६२ बसणार आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विद्यार्थी नोंदणी 

पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) : २४८६६१

पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) : २७६२४६

एकूण : ५२४९०७


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड