MHT CET कॅप राऊंड वेळापत्रक आणि अँप बद्दल नवीन अपडेट जाहीर- MHT CET CAP Round Counselling 2024 Mobile App Download- CAP Schedule 2023 @ cetcell.mahacet.org
MHT CET CAP Round Counselling 2024 - CAP Schedule 2024 @ cetcell.mahacet.org
MHT CET CAP Round Counselling 2024 – CAP Schedule 2024 @ cetcell.mahacet.org
MHT CET CAP Round Counselling 2024 – CAP Schedule 2024 – About 23 professional courses such as Engineering, Pharmacy, Agriculture, Law, MBA, B.Ed, M.Ed., Agricultural Education, Architect, B.Sc Nursing have started online admission process. This process started from June 15. The state level CET cell has released the online registration form for admission. This year, the facility of ‘mobile app’ is going to be made available by CET Cell for the purpose of informing the students about the various stages of the admission process. Engineering B. Five and a half thousand seats of pharmacy are available. CET exams are conducted by State Common Entrance Examination Board for Medal and Post Graduate courses.
Engineering, Pharmacy, Agriculture(कृषी), विधी (लॉ), एमबीए, बी.एड, एम़ एड., कृषी शिक्षण, आर्किटेक्ट, बी.एस्सी नर्सिंग अशा सुमारे 23 व्यावसायिक अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. 15 जूनपासून ही प्रक्रिया सुरू झाली. राज्यस्तरीय सीईटी सेलतर्फे प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीचे केळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेच्या विविध टप्प्यांची माहिती क्हावी, या उद्देशाने सीईटी सेलकडून ‘मोबाइल ऍप’ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. इंजिनीअरिंग क बी. फार्मसीच्या साडेपाच हजार जागा उपलब्ध आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पदकी आणि पदक्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता कॅप राउंडच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुकात झाली आहे. प्रवेश अर्जाच्या नोंदणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात प्रवेश सुविधा केंद्र असणार आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
इंजिनीअरिंग क बी. फार्मसीच्या साडेपाच हजार जागा उपलब्ध आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पदकी आणि पदक्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता कॅप राउंडच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुकात झाली आहे. प्रवेश अर्जाच्या नोंदणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात प्रवेश सुक