MHADA Recruitment 2021@mhada.gov.in | म्हाडामध्ये 565 जागांवर भरती -लास्ट डेट- त्वरित अर्ज करा !!

MHADA Bharti 2021

MHADA Recruitment 2021 Details AT mhada.gov.in

MHADA Bharti 2021 – Maharashtra Housing And Area Development Authority, Mumbai is going to recruit interested and eligible candidates for the various posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

MHADA Bharti 2021

MHADA- Maharashtra Housing Recruitment 2021

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाकडून विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. म्हाडाकडील पदभरती ही सरळसेवा पद्धतीनं होणार आहे. म्हाडामध्ये एकूण 565 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र व इच्छूक उमेदवारांना www.mhada.gov.in या वेबसाईटवर 14 ऑक्टोबर 21 ऑक्टोबर (मुदतवाढ) पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. शेवटचे 4 दिवस शिल्लक राहिल्यानं उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

The recruitment notification has been declared from the respective department for the “Executive Engineer [Architecture], Deputy Engineer [Architecture], Administrative Officer, Assistant Engineer [Architecture], Assistant Legal Advisor, Junior Engineer [Architecture], Junior Architect Assistant, Architectural Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Writer, Surveyor, Tracer” posts. There are a total of 565 vacancies available to fill with the various posts. Applicants need to apply online mode for MHADA Recruitment 2021. Online Application Forms will be available @ 11.00 AM from 17th Sep 2021. Link will be available soon on MahaBharti. Eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date of the submission of the online applications is the 14th of October 2021 21st of October 2021 (Date Extended). For more details about MHADA Application 2021, visit our website www.MahaBharti.in.

Maharashtra Housing Department Recruitment 2021

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई यांनी प्रकाशित  केलेल्या नवीन जाहिराती नुसार येथे कार्यकारी अभियंता [स्थापत्य] ,उप अभियंता [स्थापत्य ],प्रशासकीय अधिकारी ,सहायक अभियंता [स्थापत्य ],सहायक विधी सल्लागार,कनिष्ठ अभियंता [स्थापत्य],कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक,सहायक, वरिष्ठ लिपिक,कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक,भूमापक, अनुरेखक इत्यादी पदांच्या एकूण 565 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीचे ऑनलाईन आर आज १७ सप्टेम्बर २०२१ रोजी सकाळी ११.०० पासून उपलब्ध होतील. तसेच लक्षात ठेवा, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 14 ऑक्टोबर 2021 21 ऑक्टोबर 2021 (मुदतवाढ) पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. ऑनलाईन अर्जाची लिंक आम्ही थोड्याच वेळात महाभरती(MahaBharti) वर प्रकाशित करू.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, अनुभव,वयोमर्यादा, पगार याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचे आहेत.

या रिक्त पदांसाठी १७ सप्टेंबर २०२१ पासून अर्ज प्रक्रिया सुरु होत असून उमेदवारांना १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. पदभरतीचे पात्रता निकष समजून घेऊन त्यानंतर अर्ज करावा. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल.

या पदांचा सविस्तर तपशील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर १७ सप्टेंबर सकाळी ११ वाजेपासून उपलब्ध राहणार आहे. म्हाडा प्रशासनाने भरती प्रक्रियेसाठी कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व एजंट म्हणून नेमलेले नाही. भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही अशा व्यक्तींशी परस्पर व्यवहार करू नये; तसेच त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये.

MHADA Recruitment 2021 pdf

MHADA PDF Notification, Official PDF is available Now. The Eligible & interested candidates can Download & read the PDF from given link.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नाव – कार्यकारी अभियंता [स्थापत्य ],उप अभियंता [स्थापत्य ],प्रशासकीय अधिकारी ,सहायक अभियंता [स्थापत्य ],सहायक विधी सल्लागार,कनिष्ठ अभियंता [स्थापत्य],कनिष्ठ वास्तुशाश्त्रज्ञ सहाय्यक,स्थापत्य अभियांत्रिकी सहायक,सहायक, वरिष्ठ लिपिक,कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक,भूमापक, अनुरेखक
 • पद संख्या – 565 जागा
  • कार्यकारी अभियंता – 13
  • उप अभियंता – 13
  • प्रशासकीय अधिकारी – 02
  • सहाय्यक अभियंता – 30
  • सहयोगी कायदा सल्लागार – 02
  • कनिष्ठ अभियंता – 119
  • जूनियर आर्किटेक्ट असिस्टंट – 06
  • स्थापत्य अभियंता – 44
  • सहाय्यक – 18
  • कनिष्ठ लिपिक – 73
  • कनिष्ठ लिपिक आशुलिपिक – 207
  • स्टेनोग्राफर – 20
  • सर्वेक्षक – 11
  • ट्रेसर – 07
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • The candidates can check the educational qualification, once the notification is available
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन अर्ज 
 • फीस :
  • खुला प्रवर्ग : 500/-
  • राखीव प्रवर्ग : 300/-
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 17 सप्टेंबर 2021

MAHA Housing Mumbai Bharti 2021 – Vacancy Details 

MHADA Bharti 2021

How to Apply For MHADA Junior Engineer and Clerk Recruitment 2021

अर्ज कसा सादर करावा?
स्टेप 1 : प्रथम म्हाडाच्या www.mhada.gov.in वेबसाईटला भेट द्या.
स्टेप2 : ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर नोंदवून रजिस्ट्रेशन करा
स्टेप 3 : नोंदणी केल्यानंतर लॉगीन करुन अर्जातील माहिती भरा
स्टेप 4 : संपूर्ण अर्ज भरल्यानंतर शुल्क भरून अर्ज सादर करा
स्टेप 5 : अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट काढून सोबत ठेवा

 • Interested and eligible candidates apply online mode for MHADA Recruitment 2021
 • Candidates can get an application from the official website
 • Fill in all Particulars without any mistakes
 • Attach All Relevant Documents.
 • Eligible candidates can submit their application to the given link
 • Applicants apply before the last date
 • Online application starts on 17th of September 2021
 • The last date of submission of the application is the 14th of October 2021 21st of October 2021 (Date Extended).

Application Fees For MHADA Recruitment 2021 – परीक्षा शुल्क

म्हाडाकडील विविध पदांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे.

 • Application Fees for Open Category candidates – Rs. 500/-
 • Application Fees for Reserved Category candidates – Rs. 300/-

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MHADA Bharti 2021

म्हाडा सिल्याबस आणि पॅटर्न  : डाउनलोड करा
 PDF जाहिरात : https://bit.ly/3nBekl8
 ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3zaNuCh
Mhada Mumbai Bharti 2021 Details

🆕 Name of Department Maharashtra Housing And Area Development Authority, Mumbai
📥 Recruitment Details MHADA Recruitment 2021
👉 Name of Posts Executive Engineer [Architecture], Deputy Engineer [Architecture], Administrative Officer, Assistant Engineer [Architecture], Assistant Legal Advisor, Junior Engineer [Architecture], Junior Architect Assistant, Architectural Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Writer, Surveyor, Tracer
🔷 No of Posts 565 Vacancies
📂 Job Location Mumbai
✍🏻 Application Mode Online
✅ Official WebSite mhada.gov.in

Mhada Mumbai Recruitment 2021 Vacancy Details

Executive Engineer [Architecture] 13 Vacancies
Deputy Engineer [Architecture] 13 Vacancies
Administrative Officer 02 Vacancies
Assistant Engineer [Architecture] 30 Vacancies
Assistant Legal Adviser 02 Vacancies
Junior Engineer [Architecture] 119 Vacancies
Junior Architect Assistant 06 Vacancies
Architectural Engineering Assistant  44 Vacancies
Assistant 18 Vacancies
Senior Clerk 73 Vacancies
Junior Clerk 207 Vacancies
Shorthand Writer 20 Vacancies
Surveyor 11 Vacancies
Tracer 07 Vacancies

MHADA Bharti 2021 All Important Dates | @mhada.gov.in

⏰ Application Start Date  17th of September 2021
⏰ Last Date  14th of October 2021 21st of October 2021 (Date Extended)

Mhada Recruitment 2021 Important Links

✅ MHADA Syllabus Link परीक्षा पॅटर्न आणि सिल्याबस
📑 Full Advertisement READ PDF
✅ Application Link APPLY HERE

 

Education Qualification For Maharashtra Housing And Area Development Authority Mumbai Bharti 2021

Executive Engineer [Architecture] Degree in Civil /Architecture
Assistant Legal Advisor Post Graduate in Law /Architecture
Administrative Officer Degree
Assistant Engineer [Architecture] Degree in Civil /Architecture
Deputy Engineer [Architecture] Degree in Civil /Architecture
Junior Engineer [Architecture] Degree in Civil /Architecture
Junior Architect Assistant Degree in Civil /Architecture
Architectural Engineering Assistant Degree in Civil /Architecture
Assistant Degree
Senior Clerk Any Degree
Junior Clerk Any Degree
Shorthand Writer Any Degree with 30 Marathi and 40 English Typing
Surveyor SSC
Tracer SSC

 

 

FAQs MHADA  Recruitment 2021 : 

अर्ज कधी पासून सुरु होतील ? 

म्हाडा भरतीचे ऑनलाईन अर्ज आज १७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० पासून उपलब्ध होतील.

किती पदांसाठी हि भरती होत आहे?

या भरती अंतर्गत एकूण ५६५ विविध पद भरती जात आहे,

लेखी परीक्षा होणार का? 

हो, या भरती करीत निवड करताना उमेदवारांची २०० मार्कांची लेखी परीक्षा होणार आहे. याच सिल्याबस आपण बघू शकता.

या भरतीच परीक्षा शुल्क किती आहे ?

या भरतीसाठी खुला वर्ग : ५००/- आणि राखी वर्ग : ३००/- या नुसार शुल्क आहे.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड