म्हाडा सरळसेवा परीक्षा भरती परीक्षेचा निकाल जाहीर!! येथे करा डाउनलोड
MHADA Answer Key, Result Download 2022
MHADA Exam Result Declared
MHADA Answer Key, Result Download 2022: Maharashtra Housing and Regional Development Authority (MHADA) has announced the results of the direct service recruitment test. Download the results from the link below.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) घेण्यात आलेल्या सरळसेवा सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक, सहाय्यक कायदेशीर सल्लागार, स्थापत्य अभियंता सहाय्यक, उपअभियंता (स्थापत्य), इस्टेट व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ स्थापत्य सहायक, कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, लघुलेखक, सर्व्हेअर, ट्रेसर भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. खालील लिंक वरून निकाल डाउनलोड करावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- MHADA Result for the Posts Assistant Engineer (Civil) : Click Here
- MHADA Result for the Posts Assistant: Click Here
- MHADA Result for the Posts Assistant Legal Advisor: Click Here
- MHADA Result for the Posts Civil Engineer Assistant: Click Here
- MHADA Result for the Posts Deputy Engineer (Civil): Click Here
- MHADA Result for the Posts Estate Manager / Administrative Officer: Click Here
- MHADA Result for the Posts Executive Engineer (Civil): Click Here
- MHADA Result for the Posts Junior Architectural Assistant: Click Here
- MHADA Result for the Posts Junior Clerk cum Typist: Click Here
- MHADA Result for the Posts Junior Engineer (Civil): Click Here
- MHADA Result for the Posts Senior Clerk: Click Here
- MHADA Result for the Posts Steno-Typist: Click Here
- MHADA Result for the Posts Surveyor: Click Here
- MHADA Result for the Posts Tracer: Click Here
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळसेवा भरतीअंतर्गत तांत्रिक व अतांत्रिक १४ संवर्गाच्या ५६५ पदांसाठी ३१ जानेवारी २०२२ ते ९ फेब्रुवारी २०२२ दरम्यान टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यांच्यामार्फत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला हजर असलेल्या सर्व उमेदवारांचे आक्षेप व नॉर्मलायझेशन नंतरचे गुण म्हाडाच्या http://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत, अशी माहिती म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी दिली
म्हाडा सरळ सेवा भरती प्रक्रिया विविध संवर्गातील एकूण ५६५ रिक्त पदांसाठी राबविण्यात येत असून त्यामध्ये कार्यकारी अभियंता (स्थापत्य) १३ पदे, उप अभियंता (स्थापत्य) १३ पदे, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी २ पदे, सहायक अभियंता (स्थापत्य) ३० पदे, सहाय्यक विधी सल्लागार २ पदे, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ११९ पदे, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहाय्यक ६ पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ४४ पदे, सहायक १८ पदे, वरिष्ठ लिपिक ७३ पदे, कनिष्ठ लिपिक टंकलेखक २०७ पदे, लघुटंकलेखक २० पदे, भूमापक ११ पदे, अनुरेखकाच्या ७ पदांचा समावेश आहे.
MHADA Exam Result Update
MHADA Answer Key, Result Download 2022 : The results of the Saralseva Recruitment Examination conducted by the Maharashtra Housing and Regional Development Authority (MHADA) will be announced in the second week of March. Further details are as follows:-
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती परीक्षेचा निकाल मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षा दिलेल्या सुमारे ९३६ उमेदवारांनी प्रश्न आणि उत्तराबाबत हरकती नोंदविल्या आहेत. उमेदवारांच्या तक्रारींचे निरसन होताच निकाल जाहीर करण्यात येईल, असे ‘म्हाडा’तील अधिकाऱ्यांनी सांगितले.
MHADA Answer Key 2022
MHADA Answer Key, Result Download 2022 : Maharashtra Housing and Regional Development Authority (MHADA) has announced the answer sheets for 565 posts. Candidates appearing for the examination should download the answer sheet from the official website.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ने ५६५ पदांच्या भरती परीक्षेची उत्तरतालिका आक्षेप फॉर्म व प्रश्नपत्रिका जाहीर केलेली आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी खालील लिंक वरून उत्तरतालिका डाउनलोड करावी.
म्हाडा उत्तरतालिका, आक्षेप फॉर्म व प्रश्नपत्रिका – https://bit.ly/3GGeMEj
For any Technical issues faced while filling Objection Form / Viewing Question Paper, please reach out to us at –
Email Support :- [email protected]
Call Support :- 022 61087597
How to Download MHADA Answer Key 2022
- – म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर mhada.gov.in येथे जा.
- – होमपेजवर एक रिक्रुटमेंट लिंक दिसेल. येथे ड्रॉप डाऊन मेनू पाहून आन्सर की लिंकवर क्लिक करा.
- – आन्सर की लिंकमध्ये “MHADA Answer Key 2022” वर क्लिक करा.
- – आता स्क्रीनवर आन्सर की दिसू लागेल.
- – परीक्षेच्या तारखेनिहाय उमेदवार उत्तरतालिका शोधू शकतात आणि पीडीएफ स्वरुपात पाहू शकता.
ही उत्तरतालिका तात्पुरती आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवार या उत्तरतालिकेवर काही आक्षेप असल्यास ते २०० रुपये भरून नोंदवू शकतात. “Answer Key Objection Window” या पर्यायावर जाऊन उमेदवार त्यांचे आक्षेप निवडू शकतात. ही विंडो १५ फेब्रुवारीपर्यंत सक्रीय राहणार आहे.
अधिकृत वेबसाईट – www.mhada.gov.in
MHADA Answer Key, Result Download 2022 – MHADA Written examination result check online from this page. Download PDF Answer keys from given Mail. As per the notification published by Mhada, The Mail of Answer key will receive to apply candidates on their registered Email ID.
(प्रश्न व उत्तरपत्रिका आक्षेपांबाबत सूचना)
म्हाडा सरळसेवा भरती २०२१ अंतर्गत परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आयडीवर दि. १०.०२.२०२२ रोजी लिंक पाठविली जाईल. सर्व उमेदवारांना त्या लिंकवर त्यांनी दिलेल्या परीक्षेचा पेपर त्यांच्या उत्तरासह पाहता येईल. तसेच त्यांना उत्तरतालिका (Answer key) देखील पाहता येईल.
प्रश्नपत्रिकेसंबंधी, त्यांनी दिलेले उत्तर किंवा प्रश्नपत्रिकेतील उत्तरांचे पर्याय याबाबत उमेदवारांचे काही आक्षेप असतील तर दि. ११.०२.२०२२ पासून दि. १५.०२.२०२२ (एकूण ५ दिवस) पर्यंत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mhada.gov.in) दिलेल्या लिंकद्वारे विहीत केलेले शुल्क भरून आक्षेप (Objection) नोंदविता येतील. एका प्रश्नपत्रिके संबंधी आक्षेपाकरीता उमेदवारांना रु.५००/- अधिक कर (लागू असल्यास) एवढे शुल्क भरावे लागेल.
म्हाडा सरळसेवा भरती परीक्षेतील ऑनलाइन परीक्षेच्या बाबत सहजता व्हावी याकरीता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mhada.gov.in) Mock link उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑनलाईन परीक्षा देताना सहजता रहावी याकरीता mock link ला उमेदवारांनी अवश्य भेट दयावयाची आहे.
Table of Contents
Answer key kashi bhetnar ahe
mhada answer key kashi bagavi
Answer key