‘सेट’ परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध;७ एप्रिलला होणार परीक्षा! | SET Exam Admit Card 2023 Download Link

MH SET Exam Admit Card

SET Exam Admit Card 2023 Download Link @ setexam.unipune.ac.in

SET Exam Admit Card – The Maharashtra State Level Eligibility Test (SET) for the post of Assistant Professor in Maharashtra and Goa is being conducted on 7th April 2024, for which one lakh 19 thousand 813 candidates have applied. Admit card has been made available to all these candidates in their ‘Login’.

With the approval of the Pune University Grants Commission, State Level Eligibility Test (SET) is organized by the SET Department of Savitribai Phule Pune University on behalf of the State Government. The 38th exam of this year will be held on 26 March 2023. This exam has been organized in 17 cities of Maharashtra and Goa. The admit card for this exam has been made available in the ‘log in’ of the candidates from 16th March 2023.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

 महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 7 April 2024 रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी १ लाख १९ हजार ८१३ उमेदवारांनी अर्ज केला असून, उमेवारांना त्यांच्या ‘लॉग इन’मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. या भरतीचे  संपूर्ण अभ्यासक्रम येथे बघा तसेच विषयनिहाय मागील वर्षीची प्रश्नपत्रिका या लिंकने डाउनलोड करा  

Download your Admit Card either by Login or by Application Number or Student Name.

Download Admit Card Link
 Download your Admit Card here for SET Exam 7 April 2024
 Download your Admit Card by Application Number here for SET Exam 7 April 2024
 Download your Admit Card by Student Name here for SET Exam 7 April 2024

 

Search your name either by your name or by your Application number as mentioned on your Application from.
 List of candidates who have paid prescribed fee for SET to be held on 7th April 2024

 


SET Exam Admit Card 2024 Download Link

SET Exam Admit Card – The Maharashtra State Level Eligibility Test (SET) for the post of Assistant Professor in Maharashtra and Goa is being conducted on March 26, for which one lakh 19 thousand 813 candidates have applied. Admit card has been made available to all these candidates in their ‘Login’.

With the approval of the University Grants Commission, State Level Eligibility Test (SET) is organized by the SET Department of Savitribai Phule Pune University on behalf of the State Government. The 38th exam of this year will be held on 26 March 2023. This exam has been organized in 17 cities of Maharashtra and Goa. The admit card for this exam has been made available in the ‘log in’ of the candidates from 16th March 2023.

सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी १ लाख १९ हजार ८१३ उमेदवारांनी अर्ज केला असून, उमेवारांना त्यांच्या ‘लॉग इन’मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. या भरतीचे  संपूर्ण अभ्यासक्रम येथे बघा तसेच विषयनिहाय मागील वर्षीची प्रश्नपत्रिका या लिंकने डाउनलोड करा  

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील उमेदवारांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) आयोजित करण्यात येते. यंदा ३८ वी परीक्षा २६ मार्चला होणार आहे. या परीक्षेसाठीची प्रवेशपत्र १६ मार्चपासून उमेदवारांच्या ‘लॉग इन’ मध्ये आणि नोंदणीकृत ई मेलवरही पाठवण्यात आले असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव आणि सेटचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली. उमेदवारांनी https:// setexam. unipune.ac. in या संकेस्थळावर प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहे.

उमेदवारांनी https://setexam.unipune.ac.in या संकेस्थळावर जाऊन आपल्या लॉग इनमधून नोंदणी क्रमांकाद्वारे २६ मार्चपूर्वी प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहे. प्रवेशपत्र आणि मूळ ओळखपत्राशिवाय उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी दोन तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे सेट विभागाने स्पष्ट केले.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड