Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MGNREGA Raigad Bharti 2022 | मनरेगा अंतर्गत रायगड जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू

MGNREGA Raigad Bharti 2022

MGNREGA Raigad Bharti 2022 Details

MGNREGA Raigad Bharti 2022: Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme has announced the recruitment notification of interested and eligible candidates. More details of NREGA Raigad Recruitment 2022 are given below:-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना (NREGA) अंतर्गत रायगड येथे सनदी लेखापाल पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सनदी लेखापाल
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहेत. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणरायगड
  • अर्ज शुल्क – रु. 500/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड – अलिबाग, हिराकोट तलावाजवड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख11 मार्च 2022
  • अधिकृत वेबसाईट – raigad.gov.in 

How To Apply For NREGA Raigad Bharti 2022

  1. या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. अर्जासोबत अर्ज शुल्क 500 रु. देणे आवश्यक आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3pEsGRS
अधिकृत वेबसाईट : mahaegs.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड