MGNREGA Gondia Bharti Results
MGNREGA Gondia Result: All the candidates are informed that this office has published the advertisement for the post of 100 Resource Person on 03/8/2023. As per the said advertisement, the application received for the job has been scrutinized. According to this, the list of candidates eligible for interview is being published on 27/09/2023. Candidates eligible for interview should appear with all original documents on the date attached with the interview as per interview list no. Download MGNREGA Gondia Result, MGNREGA Result from below List:
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत गोंदिया जिल्हयाचे साधन व्यक्ती यांचे पॅनेल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळवून त्याकरिता शंभर (१००) साधन व्यक्तीचे जिल्हा स्तरावर पॅनल तयार करण्याबाबत सुचना आहेत. साधन व्यक्ती पात्र उम्मेदवार यांचे मुलाखत यादी व वेळापत्रके जिल्हयाचे संकेत स्थळावर प्रसिध्द करून निवड प्रक्रिया करावयाची आहे. करीता आपण सदर अद्यावत माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेत स्थळावर तात्काळ प्रसिध्द करावी.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
MGNREGA Gondia Bharti Results – येथे क्लिक करा
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















