Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भंडारा जिल्ह्यात ‘रोजगारा’ला मिळाली ‘हमी’ !| MGNREGA Bhandara Bharti 2023

MGNREGA Bhandara Bharti 2023

MGNREGA Bhandara Bharti 2023: MNREGA Bhandara (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Bhandara ) has announced the recruitment notification of interested and eligible candidates. More details of NREGA Bhandara Recruitment 2023 like vacancy details, the application process, and other details are given below:-

 

योजने अंतर्गत ‘मागेल त्याला काम व कामानुसार दाम’, या ब्रीदवाक्यानुसार जिल्ह्यातील भंडारा, लाखांदूर, लाखनी, मोहाडी, पवनी, साकोली, तुमसर तालुक्यात एकूण ५, ७२६ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी १,४५१ कामे पूर्ण करण्यात आली. तर ४, २७२ कामे प्रगतिपथावर आहेत. मग्रारोहयोत समान कामासाठी समान वेतन दिले जाते. शासनाच्या निर्णयामुळे सरळ बँक खात्यात मजुरी जमा होते. त्यामुळे ‘रोजगार हमी, अर्धे आम्ही व अर्धे तुम्ही’ या प्रकाराला मोठ्या प्रमाणात चाप बसला आहे. गत वर्षापासून थेट कामावर फोटोसह हजेरी घेतली जात असल्याने पारदर्शकता वाढली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

कामाच्या मोजमापानुसार ‘दाम’ निर्धारित होत असल्याने रोहयोप्रति विश्वसनीयता वाढली आहे. जिल्ह्यात मोहाडी तालुका अव्वल रोहयो अंतर्गत जिल्ह्यात अकुशल कामावर ५२८९.५९ लाख रुपयांचा तर कुशल कामांवर १४६४.७२ लाखांचा खर्च करण्यात आला. मनुष्यबळ रोजगार निर्मितीत मोहाडी तालुका जिल्ह्यात अव्वल राहिला तर दुसऱ्या क्रमांकावर साकोली तालुका राहिला आहे. जिल्ह्यात झालेली विविध कामे वृक्ष व फळबाग लागवड, मातोश्री पांदण रस्ते, स्मशानभूमी सौंदर्यीकरण, शेळी शेड व गुरांचे गोठे बांधकाम, शेततळे बांधकाम आदींचा समावेश आहे. झालेल्या कामांमुळे नवनिर्मितीला चालना मिळाली व मजुरांच्या हाताला काम मिळाले.

भंडारा जिल्ह्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सात तालुक्यांत तलावातील गाळ काढणे, नाला सरळीकरण, नाला खोलीकरण, मजगी भात खचरे, सिंचन विहीर,

 

The recruitment notification has been declared for the Resource Person post to fill under Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, Bhandara . There is total 100 vacancies to be filled. The maximum age of the candidate is 18 to 50 years. Applicants apply offline mode for MGNREGA Bhandara Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of application is the 4th of September 2023. For more details about NREGA  Bhandara Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, भंडारा अंतर्गत “संसाधन व्यक्ती” पदाची 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.

  • पदाचे नावसंसाधन व्यक्ती
  • पदसंख्या – 100 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहेत. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणभंडारा
  • वयोमर्यादा – 50 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, नॅशनल हायवे क्रं.6, त्रिमुर्ती चौक, भंडारा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट : mahaegs.maharashtra.gov.in

MGNREGA Bhandara Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
संसाधन व्यक्ती 100 पद

Educational Qualification For MGNREGA Bhandara Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संसाधन व्यक्ती 8th/ 10th Class Pass

Salary Details For MGNREGA Bhandara Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
संसाधन व्यक्ती

How To Apply For MGNREGA Bhandara Application 2023

  1. या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  3. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023  आहे.
  6. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

Selection Process For NREGA Bhandara Jobs 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत आहे.
  2. मुलाखती साठी उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहावे.
  3. मुलखातील आवडश्याक कागदपत्रे सोबत ठेवावी.
  4. मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For mahaegs.maharashtra.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात https://bit.ly/3lLVyZ9
✅ अधिकृत वेबसाईट mahaegs.maharashtra.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड