पदवीधर उमेदवारांना नोकरी उत्तम संधी – मनरेगा अकोला अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू | MGNREGA Akola Bharti 2022
MGNREGA Akola Bharti 2022
MGNREGA Akola Recruitment 2022 Complete Details
MGNREGA Akola Bharti 2022: Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Akola has announced the recruitment notification of interested and eligible candidates. More details are given below:-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, अकोला अंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsaman) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsaman)
- शैक्षणिक पात्रता – Any Graduation (Read PDF)
- नोकरी ठिकाण – अकोला
- वयोमर्यादा – 66 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालयामधील रोहयो कक्ष येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांचे कार्यालयात
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2022
- अधिकृत वेबसाईट : www.akola.gov.in
How To Apply For MGNREGA Akola Bharti 2022
- या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- या भरतीकरिता उमेदवाराचे वय 66 वर्षा पेक्षा जास्त नसावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरले ला असावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For NREGA Akola Recruitment 2022 |
|
? PDF जाहिरात : https://cutt.ly/lS0KTIU | |
✅ अधिकृत वेबसाईट : www.akola.gov.in |
Table of Contents