JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

१०वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी; मेट्रोत १२८ पदांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा करावा? !-Job Opportunity in Metro!

मित्रांनो, जर तुम्ही १०वी पास आहात आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. मेट्रोल नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. चांगल्या ठिकाणी काम करता येणार आहे. सध्या कोलकत्ता मेट्रो रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अधिसूचनादेखील जारी करण्यात आली आहे. कोलकत्ता मेट्रोमधील या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्ही mtp.indianrailways.gov.in या वेबसाइटवर जाऊन बघू शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २३ डिसेंबर २०२५ पासून सुरु होणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२६ आहे. कोलकत्ता मेट्रोमध्ये १२८ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १५ ते २४ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही परीक्षेची गरज नाही. मेरिट लिस्टच्याआधारे तुमची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असावे. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. १५ ते २४ वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचे आहे. याचसोबत राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

 

मेट्रो रेल्वे कोलकाता ने १२८ अ‍ॅक्ट अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार मेट्रो रेल्वे कोलकाता अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २२-०१-२०२६ आहे. या लेखात, तुम्हाला मेट्रो रेल्वे कोलकाता अ‍ॅक्ट अप्रेंटिस पदांच्या भरतीची तपशीलवार माहिती मिळेल, ज्यामध्ये पात्रता निकष, वयोमर्यादा, पगार रचना, निवड प्रक्रिया, अर्जाचे टप्पे आणि अधिकृत अधिसूचना आणि ऑनलाइन अर्ज फॉर्मच्या थेट लिंक्सचा समावेश आहे. कोलकाता नोकरीच्या यादी

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Metro Railway/Kolkata Act Apprentices 2026 Vacancy Details

TradeTotal Slots
Fitter82
Electrician28
Machinist09
Welder09
Total128

 

अर्ज कसा करावा?

  • १०वी पास आहात आणि नोकरी शोधताय तर ही बातमी खास तुमच्यासाठी. मेट्रोल नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. चांगल्या ठिकाणी काम करता येणार आहे. सध्या कोलकत्ता मेट्रो रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अधिसूचनादेखील जारी करण्यात आली आहे.
  • सर्वात आधी तुम्हाला www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन रजिस्टर करायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला कोलकत्ता मेट्रोच्या वेबसाइटवर जाऊन mtp.indianrailways.gov.in फॉर्म भरायचा आहे.
  • यानंतर तुमचे नाव, जन्मतारीख, शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करायची आहे.
  • यानंतर फोटो आणि सही अपलोड करायची आहे.
  • यानंतर फी भरुन तुम्ही अर्ज सबमिट करा. त्याआधी एकदा प्रिंट आउट काढून ठेवा.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड