मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती भरती २०१९-२०
Melghat Tiger Project Amravati Bharti 2019 -20
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे माजी सैनिक पदांच्या एकूण २२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – माजी सैनिक
- पद संख्या – २२ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार सेवानिवृत्त अधिकारी असावा.
- नोकरी ठिकाण – अमरावती
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय वन अधिकारी, मेळघाट वन्यजीव विभाग, टिम्बर डेपो रोड, परतवाडा यांचे कार्यालय.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ डिसेंबर २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App