आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २६६
MegaBharti & MPSC Paper 266
MegaBharti & MPSC Paper 266 : विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 266
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 266
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points४५० मीटर अंतर ३६ सेकंदात ओलांडणा-या गाडीचा तासी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएक फुले विक्रेत्याच्या टोपलीत २३०० फुले होतो त्याने २४ फुलाचे ४८ हार बनवून विकले तर त्याच्याकडे किती फुले शिल्लक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदिलेल्या वर्षामध्ये कोणते लिपवर्ष आहे ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअक्षय एक सायकल २७०० रुपयास विकतो त्यावर त्याला १०% तोटा होतो तर त्या सायकलची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsP, Q, R, यांचे पाच वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज ४० वर्ष आहे त्यांच्या आजच्या वयाच्या अनुपात आहे तर R चे ५ वर्षानंतरचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsरूपा व काजल यांच्या वयाची बेरीज ५५ वर्ष आहे काजल रुपापेक्षा १५ वर्षानी लहान आहे तर रूपाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका वस्तूची खरेदी किंमत काही रुपये आहे त्या वस्तूवर २० % नफा ठेवून राज ती वस्तू ७२० रुपये विकतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsभारतातील खालीलपैकी कुठल्या राज्यात सोयाबीनचे सर्वात जास्त उत्पादन होते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsवायदा बाजार आयोग खालीलपैकी कोणता बाजार (Market) स्वतंत्रपंणे नियंत्रित करतो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बाबतीत वृद्धी झाल्यास आर्थिक अभिवृद्धी होते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points२०१३ च्या आंतराष्ट्रीय अन्नधन्य धोरण संशोधन संस्थेच्या (IFPRI) वैश्विक उपासमार निर्देशांक अहवालानुसार भारताचा क्रम कितवा आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsतीन सरासरी मधील कोणता संबंध बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsMA १२: OC ७२ : : SD २०: ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
POLICE: LOPECI : : CHOOSE: ?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका बुध्सिमापन परिक्षेत A ला D पेक्षा जास्त गुण मिळाले E ला D पेक्षा कमी गुण मिळाले B ला A पेक्षा जास्त पण F पेक्षा कमी गुण मिळाले C ला सर्वात कमी गुण मिळले तर सर्वात जास्त गुण कोणी मिळवले?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका लंबकाच्या घडयाळाचे दर तासाला तासाच्या संखेप्रमाणे व दर अध्र्या तासाला एक याप्रमाणे टोले वाजतात तर त्या घडयाळाचे बारा वाजल्यापासून सव्वा पाच पर्यंत एकूण किती टोले वाजतील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
ad _____, bad _____ ba _____ cbCorrect
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका सांकेतिक लिपीत MUMBAI हा शब्द NWNZBG असा लिहितात तर NAGPUR हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसुहास दोन प्रश्नांचे उतर बरोवर लिहून तीन प्रश्नांची उतरे चुकवितो त्याने एकूण २५० प्रश्न सोडविले तर त्यातील किती प्रश्र चूकीचे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत “pit wit nit” म्हणजे “apple is fruit”, “rit kit wit” म्हणजे “orange is sweet” व “nit wit rit” म्हणजे “fruit is sweet”, तर “sweet” या शब्दसाठी कोणता सांकेतिक शब्द आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत NEPAL = ४८, ENGLAND = ५७, तर AMERICA = ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsहिरकणी सर्व दरवाजे फिरून आली या वाक्यातील विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘ मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी ’ या वाक्याचा प्रकार ओळखा
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसमानार्थी शब्द ओळखा (कौमुदी)
Correct
Incorrect
Table of Contents