आजचा नवीन प्रश्नसंच- महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर १२२
MegaBharti & MPSC Paper 122
विविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२३ ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२३ आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..
Leaderboard: MegaBharti & MPSC Paper 122
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MegaBharti & MPSC Paper 122
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsआधुनिक मानवी इतिहासात सर्वप्रथम जनगणना खालीलपैकी कोणत्या देशाने केली?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसर्वसमावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसमुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारत सरकारने दारिद्र्य निर्मूलनासाठी स्वीकारलेल्या त्रि-आयामी दृष्टीकोनात खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsविशिष्ट जातीचे तिच्या पर्यावरणाशी संबंध या अभ्यासाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकोणते पोलीस ठाणे देशातील सर्वोत्तत्कृष्ठ ठरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनव्या शैक्षणिक धोरणानुसार १०+२ ऐवजी कोणती पद्धत राबवली जाणार आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsचंपारण्य सत्याग्रह १९१७ मध्ये करण्यात आला. चंपारण्य हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points१८५७ च्या उठावात पहिला हुतात्मा कोण झाला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points१९६९ साली सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा (NSS) उद्देश काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदेवदासींच्या उदरनिर्वाहाकरीता महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती योजना सुरू केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsबलवंतराय मेहता समितीने त्री-सूत्री पद्धतीमध्ये ज्या शिफारशी मांडल्या त्यांना ‘पंचायत राज” असे कोणी संबोधीले?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points“आरोग्य म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तता यांचा अभाव नव्हे तर शारीरिक, मानसिक व सामाजिक सुस्थिती होय,” असे कोणी म्हटले?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणती योजना बालकांवरील लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि अॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्यांचे पुनर्वसन व अर्थसाहाय्य करण्यासाठी सुरू केली आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsजगात सर्वात जास्त बोलणाऱ्या एकूण भाषांपैकी हिंदी भाषेचा कितवा क्रमांक लागतो?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसतलज नदीचा उगम तिबेटमधील कैलास-मानस सरोवर नजीक होतो, ही नदी भारतात पुढीलपैकी कोणत्या हिमालयीन खिंडीमधून प्रवेश करते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअमेरिका पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये कोणत्या वर्षी सामील झाला?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपंडित नेहरु यांनी अधिक काम, अधिक उत्पादन आणि अधिक मजुरी हा नारा कोणत्या पंचवार्षिक योजना दिला?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनागरिकांच्या अधिकारांबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points७३ वी घटनादुरुस्ती ही महिलांसाठी महत्वाची मानली जाते कारण त्यानुसार.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsभारत सरकारने केव्हा पासून मौखिक पोलीओ कार्यक्रमासोबत इंजेक्शनद्वारा लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कलम २१(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या उद्देशाने ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना सुरू केली?
(a) मुलींचा जन्मदर वाढविणे.
(b) मुलींच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे.
(c) मुलींना शिक्षण देणे.
(d) बालविवाहास प्रतिबंध करणे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points११ ऑक्टोबर २०१४ रोजी संसद आदर्श ग्राम योजना कोणत्या उद्दिष्टासह सुरु करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारताची जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात (दर हजारी) अर्भक मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे?
Correct
Incorrect
Table of Contents