https://mahabharti.in/wp-admin/edit.php?post_type=better-banner

नोकरीच्या मोठ्या संधी! उद्या महानोकरी महोत्सव आयोजित ३५ कंपन्यांमध्ये होणार मोठी भरती! – Mega Job Fair at Sambhaji Nagar

Mega Job Fair at Sambhaji Nagar

Hello Friends, A Big opportunity is there through a Mega Job Fair at Sambhaji Nagar is being organized on Tuesday, March 18th, through a collaboration between Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University’s Central Training and Placement Cell, the National Institute of Electronics & Information Technology (NIELIT), and ManUnited. Renowned companies from Chhatrapati Sambhajinagar, Pune, and Mumbai will be participating in this event, offering job opportunities for students with various diplomas, undergraduate, and postgraduate qualifications. Organizer Dr. Girish Kale shared that the registration process will begin sharply at 9:00 AM on March 18, 2025.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सेंट्रल ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिकी एवं सूचना प्रौद्योगिकी संस्थान (नायलिट) व मॅनयुनायटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (१८ मार्च) महानोकरी अभियानचे (मेगा जॉब फेअर) आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई येथील नामांकित कंपन्या या महानोकरी अभियानात सहभागी झाल्या असून विविध पदविका, पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती संयोजक डॉ. गिरीश काळे यांनी दिली. १८ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक ९ वाजेपासून नाव नोंदणी सुरु करण्यात येणार आहे.

Mega Job Fair at Sambhaji Nagar Aurangabad

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर मुलाखती घेतल्या जातील. या संदर्भातली कंपन्यांची व रिक्त पदांची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्या लिंकवर देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मुलाखतीसाठी किमान पाच परिचय पत्राच्या प्रती (बायो डेटा) घेऊन उपस्थित राहण्यासाठी कळवल्याचे असे डॉ. गिरीश काळे, के. लक्ष्मण व मॅनयुनायटेड कोर्पोरेटचे रवींद्र कंगराळकर यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील साई इलेक्ट्रिकल, बडवे इंजिनिअरिंग, कार्ल्सबर्ग इंडिया, पर्किन्स इंडिया,ऋचा इंजिनिअर्स, लाईफलाईन डिव्हाइसेस प्रा. लि., आयसीआयसीआय, ॲक्सिस बँक, यशश्री प्रेस, मेडी-रिक्रुटर्स, कल्याण ज्वेलर्स, अल्ट्रा ब्युटी केअर, तसेच ‘आयटी’ ची मागणी असलेल्या शार्कवेब आयटी, इंडियन इंटरनेट सोल्युशन्स प्रा. लि. तसेच वेलविन पॅकेजिंग, सोडेस्को इंडिया, एस. डब्ल्यू मल्टिमीडिया, इन्फिनिटी टेक रिसोर्सेस तसेच इम्फासिस यासह इतरही अशा प्रख्यात ३५ कंपन्या ८०० तरुणांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी सहभागी होणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड