MedPlus कंपनीमध्ये होणार मोठी पदभरती; 5.5 लाख पर्यंत मिळणार पगार

MedPlus Recruitment 2021

MedPlus Recruitment 2021 Details 

MedPlus Recruitment 2021Candidates in the area and the engineering sector will be a golden opportunity to apply for this recruitment. The company of Pharmacy Medplus is going to be big recruitment. This recruitment will be for the posts of Trainy Software Engineer. Eligible candidates have to apply for online methods on the link given. Further details are as follows:-

देशातील नामांकित फार्मसी मेडप्लस या कंपनीमध्ये मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. विशेष म्हणजे IT क्षेत्रातील आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Eligibility Criteria For MedPlus Recruitment Process

  • या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांना कोडिंगचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक आहे.
  • उमेदवार हे  2019/ 2020/ 2021 या बॅचमधील असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना data structures, Algorithms, Databases, Operating Systems या चार गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
  • C, Java किंवा Python च्या प्रोग्रामिंगचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

MedPlus Recruitment Vacancy Details 

  • पदाचे नाव – ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर
  • पद संख्या – 60 जागा

How to Apply For MedPlus Recruitment Jobs 2021 

  • Initially, the official site go to Medplusindia.com
  • The home screen will be displayed on
  • At the top, the interest will get a career tab.
  • Tap on it and the Medplus Career Page will open
  • Then search Medplus Software Engineer Jobs Click on the link after this.
  • Check details carefully and apply for Medplus Recruitment 2021 / Medplus Freshters Jobs.
  • Click on the link to https://itcareers.medplusindia.com/job-openings to apply online for this recruitment

ऑनलाईन अर्ज करा – https://bit.ly/3kRqiVV

MedPlus Bharti Selection Process 

  • कंपनीकडे आलेल्या ऑनलाईन अप्लिकेशनची पाहणी केल्यानंतर काही उमेदवरांची टेस्टसाठी आणि मुलाखतींसाठी निवड करण्यात येणार आहे.
  • ही निवड 5 ऑक्टोबर 2021 पर्यंत करण्यात येणार आहे.
  • यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना टेस्टसाठी SMS किंवा ई-मेलद्वारे कळवण्यात येणार आहे.
  • https://itcareers.medplusindia.com/job-openings या वेबसाईटवर उमेदवारांना टेस्ट देता येणार आहे.
  • या टेस्टमधील मार्कांच्या भरवश्यावर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासंबंधीचा मेसेज किंवा ई-मेल उमेदवारांना येणार आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड