महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम (MDRM) अंतर्गत “या” पदाकरिता ई-मेल द्वारे अर्ज करा!! । MDRM Bharti 2024
MDRM Bharti 2024
Maharashtra Disaster Risk Management Bharti 2024
MDRM Bharti 2024: Maharashtra Disaster Risk Management has invited application for the posts of “Divisional Disaster Management Coordinator”. There is a 01 vacant post available. The job location for this recruitment is Mumbai. Eligible candidates can apply through the given mentioned E-mail address before last date. The last date for submission of the online application should be the 16th of February 2024. For more details about Maharashtra Disaster Risk Management Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम (MDRM) अंतर्गत “विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नवी मुंबई
- वयोमर्यादा – १८ वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtra.gov.in/
MDRM Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक | 01 |
Educational Qualification For MDRM dd
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/ पदब्युक्त पदवी (सामाजिक शास्त्रे किंवा आपत्ती व्यवस्थापन) |
Salary Details For Maharashtra Disaster Risk Management Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक | रु. ४५,०००/- |
How To Apply For MDRM Application 2024
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For MDRM Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/lFLP1 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.maharashtra.gov.in/ |
Table of Contents
Comments are closed.