बृहन्मुंबई महानगरपालिका “निरीक्षक” कागदपत्र पडताळणी यादी जाहीर! चेक करा। BMC Result 2025

MCGM Result 2025

BMC Inspector Result, Selection Merit List Out

BMC Result 2025:  BMC Merit list prepared. YOU CAN CHECK RESULT FROM following given link. The pdf result download link is given below.

BMC निरीक्षक DV (Document Verification) लिस्ट तयार झाली आहे. तुम्ही खालील लिंकवरून निकाल तपासू शकता. निकालाची पीडीएफ डाउनलोड लिंक खाली दिली आहे. , बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक संवर्गाची १७८ रिक्त पदे सरळसेवेने भरती करण्यासाठी बाह्यसंस्थेमार्फत दि.१० डिसेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यात घेण्यात आलेल्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेचा सामान्यीकरणाचा निकाल (Normalization) दि.१० मार्च, २०२५ रोजी प्रसारित करण्यात आला. सदर निकालाच्या अनुषंगाने सामाईक गुणवत्ता यादी, शैक्षणिक प्रमाणपत्रे/कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष १७८ उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व जात प्रवर्गनिहाय निवड याद्या दि. १६ एप्रिल, २०२५ रोजी प्रसारित करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक प्रमाणपत्रे/ कागदपत्रांच्या पडताळणीसापेक्ष प्रसारित करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवडयादीमधील १७८ उमेदवारांना त्यांची सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे यांच्या पडताळणीकरीता उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात येत असून उमेदवाराने दि.२९ एप्रिल, २०२५ रोजी खालील तक्त्यात नमुद केलेल्या ठिकाणी विहित वेळेत पडताळणीकरीता उपस्थित राहणे बंधनकारक आहे. पडताळणीकरीता अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचे नाव निवडयादी मधून कमी करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

BMC कागदपत्र पडताळणी यादी Download Link

BMC after verification of educational certificates and other documents of candidates who passed the examination conducted from 02.12.2024 to 06.12.2024, 11.12.2024 and 12.12.2024 and were selected in the Vimukta Jati (A) category as per the selection criteria for implementing the direct service recruitment process through an external organization to fill the vacant posts of Executive Assistant cadre in the Brihanmumbai Municipal Corporation.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी बाह्यसंस्थेमार्फत सरळसेवा भरतीप्रक्रिया राबविण्याकरिता दि.०२.१२.२०२४ ते दि.०६.१२.२०२४, दि.११.१२.२०२४ आणि दि.१२.१२.२०२४ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीचे निकषानुसार निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणीसापेक्ष तयार केलेली तात्पुरती निवडयादी जाहीर करण्यात येत आहे..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Sr. No Advt No./Notice No. Dept Name Vacancy Desc/Notice Desc View Details Start Date End Date
1 क्र. एमपीआर/९०३ वि.०८.०४.२०२५ CHIEF PERSONNEL OFFICER Executive Assistant- Direct Recruitment-2024- VJ(A) Temporary Select List View Details N.A N.A
2 क्र. एमपीआर/९०३ दि.०८.०४.२०२५ CHIEF PERSONNEL OFFICER Executive Assistant- Direct Recruitment-2024- ST Temporary Select List View Details N.A N.A
3 क्र. एमपीआर/९०३ वि.०८.०४.२०२५ CHIEF PERSONNEL OFFICER Executive Assistant- Direct Recruitment-2024- SC Temporary Select List View Details N.A N.A
4 ि. एमपीआर/९०३ रद.०८.०४.२०२५ CHIEF PERSONNEL OFFICER Executive Assistant”- Direct Recruitment-2024 Online Exam- Temporary Common Merit List View Details N.A N.A
5 क्र. एमपीआर/९०३ वि.०८.०४.२०२५ CHIEF PERSONNEL OFFICER Executive Assistant- Direct Recruitment-2024 Online Exam-Temporary Common Select List View Details

 


BMC Merit List, Selection List Result Online 2025 

BMC Online result for the recruitment process 2025 is expected to declare soon. Many candidates are waiting to publish this result. You will able to chaek your online result from page. We will update the Link of result of BMC Bharti 2025 here. For more updates keep visiting us.

 

BMC Result 2025

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील “निरीक्षक” या पदाचा सरळसेवा भरती पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवून, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन भरण्याकरिता जाहिरात क्र. एमपीआर/7814 दि.14.08.2024 आणि सुधारित जाहिरात क्र.एमपीआर/8348 दि.20.09.2024 अन्वये प्रसिध्द करण्यात आली. सदर भरतीप्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन परीक्षा विविध कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे. तद अनुषंगाने बाह्यसंस्थेद्वारे प्राप्त झालेले परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

BMC Online Result for the post of Mumbai Mahanagar Palika Result of INSPECTOR is published today on 11 March 2025. Candidates can check their online result of BMC Inspector Result, Merit List, Selection List or Nivad Yadi From following given link. You can Download the PDF Result file from given link. 

 

👉 Download BMC Inspector (निरीक्षक) Result Published on 11 March 2025

 


बृहन्मुंबई महानगरपालिकेतील “कार्यकारी सहायक” या संवर्गातील सरळसेवा भरती पद्धतीने भरावयाची 1846 रिक्त पदे बाह्यसंस्थेमार्फत, ऑनलाईन अर्ज मागवून, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन भरण्याकरिता जाहिरात क्र. एमपीआर/7814 दि.14.08.2024 आणि सुधारित जाहिरात क्र.एमपीआर/8348 दि.20.09.2024 अन्वये प्रसिध्द करण्यात आली. सदर भरतीप्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन परीक्षा दि. 02.12.2024 ते दि.06.12.2024, दि. 11.12.2024 आणि दि. 12.12.2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांवर संपन्न झालेली आहे. तदअनुषंगाने बाह्यसंस्थेद्वारे प्राप्त झालेले Normalization working document आणि परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Download BMC Sahayak Result Published on 25 Feb 2025

MCGM Result 2024: बृहन्मुबंई महानगरपालिकेतील ‘कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म) ‘या संवर्गातील 226 रिक्त पदांकरीता, ऑनलाईन अर्ज मागवून, मे.आय.बी.पी.एस. (इंस्टिट्यूट ऑफ बैंकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थेमार्फत, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा घेऊन भरण्यासाठी दि. 22.12.2023 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालानुसार, एकूण 445 उमेदवार विहित केलेल्या निकषानुसार उत्तीर्ण झाले. तसेच, क्र. एमबीसी/2357 दि. 10.12.2014 सोबतच्या शासन निर्णय क्र. एसआरव्ही- 1012/प्रक्र.16/12/16अ व क्र. एमबीसी/2610 दि. 15.01.2019 सोबतच्या शासन निर्णय क्र. संकीर्ण-1118/प्रक्र. 16-अ दि. 19.12.2018 अन्वये शासन सेवेत सरळसेवा भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यन्वीत करण्याबाबतच्या कार्यपध्दतीनुसार, स्पर्धा परिक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे सामाईक गुणवत्तायादी व प्रवर्गनिहाय तात्पुरती निवडयादी तयार करण्यात आली. तात्पुरत्या निवडयादीमधील उमेदवारांच्या सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्रांची / कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली असून, निवडीच्या निकषानुसार, पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवडयादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/For prospects/Recruitment/Chief Personnel Officer यासंकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ‘कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म) संवर्गाची रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेव्दारे भरण्यासाठी मे. आय.बी.पी.एस. (इंस्टीट्युट ऑफ बैंकिंग पनिल सिलेक्शन) या बाहय संस्थेमार्फत दि. 22.12.2023 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची, शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणीसापेक्ष तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली होती. निवडयादीमधील उमेदवारांच्या तसेच, आवश्यकतेनुसार, गुणवत्ताधारक पुढील उमेदवारांच्या शैक्षणिक प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या पडताळणीनंतर, सामाजिक व समांतर आरक्षणानुसार व ‘कनिष्ठ लघुलेखक (ई-नि-म)’ पदासाठी आवश्यक असलेल्या निवडीच्या निकषानुसार उमेदवारांची अंतिम निवडयादी तयार करण्यात आली आहे. सदर अंतिम निवडयादी मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्या क्र. अति. आ/शहर/डी/1714 दि.23.09.2024 अन्वये प्रसिध्द करण्यात येत आहे.

Download BMC Stenographer Result 2024

BMC License Inspector Result 2024

MCGM Result 2024: Result has been published To fill 118 vacant posts in the cadre of ‘License Inspector’ in Brihanmubai Municipal Corporation. The result of failed and passed candidates in online examination conducted in Mumbai region in morning session on 04.09.2024 is attached in below pdf. Download MCGM Result 2024, BMC Result, BMC Merit List, BMC License Inspector Result 2024 from below PDF

क्र.अअ/ओडी/2683/आस्था-1 दि. 15.03.2024 अन्वयेच्या जाहिरातीनुसार, बृहन्मुबंई महानगरपालिकेतील ‘अनुज्ञापन निरीक्षक’ या संवर्गातील 118 रिक्त पदे भरण्याकरीता दि. 04.09.2024 रोजी सकाळ सत्रात मुंबई क्षेत्रामध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा निकाल सोवत जोडण्यात आलेला आहे. कृपया अवलोकन करावे. ऑनलाईन परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या निकाल पत्रासोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांना कळविण्यात येते की, अनु.क्र. 1 ते 132 वरील उमेदवारांनी दि.23.09.2024 रोजी व अनु.क्र. 133 ते 264 वरील उमेदवारांनी दि.24.09.2024 रोजी अनुज्ञापन निरीक्षक पदाच्या अर्जाची प्रत व अर्ज करतेवेळी सादर केलेली मुळ प्रमाणपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतींसह (2 संच), ‘सहाय्यक आयुक्त, एफ/ दक्षिण विभाग कार्यालय सभागृह, तिसरा मजला, डॉ. आंबेडकर मार्ग, परळ, मुंबई -400012’ येथे सकाळी 11.00 ते सांय 04.00 कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे. उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांमधूनसामाईक गुणवत्ता यादीच्या आधारे, सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन अंतिम निवडयादी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/For prospects/Recruitment या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

अनुज्ञापन निरीक्षक पदाकरीता ऑनलाईन परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे निकाल पत्र

बृहन्मुबंई महानगरपालिकेतील ‘अनुज्ञापन निरीक्षक’ या संवर्गातील 118 रिक्त पदे भरण्याकरीता दि. 04.09.2024 रोजी सकाळ सत्रात मुंबई क्षेत्रामध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा निकाल सोबत जोडण्यात आलेला आहे.

अनुज्ञापन निरीक्षक पदाकरीता ऑनलाईन परिक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे निकाल पत्र

BMC Staff Nurse Appointment Result 2024

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सार्वजनिक आरोग्य खात्यातील कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन विभागाअंतर्गत ‘साह्यकारी परिचारिका (प्रसविका) पदाकरीता निवड झालेल्या उमेदवारांसाठी नियुक्तीबाबतच्या सुचना. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘साह्यकारी परिचारिका (प्रसविका)’ (Auxiliary Nurse Midwife) या पदाकरीता निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी दि.१५.०२.२०२४ रोजी मनपा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.मा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प उप) यांची मंजूरी क्र. अतिआ/प उप/7284/डी/दि.02.07.2024 अन्वये निवड यादीमधील ज्या उमेदवारांची नियुक्ती पूर्वीचे वैद्यकिय परिक्षण अहवाल, पोलिस खात्याचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील () प्रमाणपत्रांची पडताळणी इ. कागदपत्रांची पडताळणी इ. कागदपत्रांची कार्यवाही पूर्ण झालेली आहे, अशा उमेदवारांकडून ‘साह्यकारी परिचारिका (प्रसविका)’ (Auxiliary Nurse Midwife) पदाच्या वेतनश्रेणीनुसार एका महिन्याचे वेतन सुरक्षा अनामत रक्कम म्हणून महानगरपालिकेच्या तिजोरीत भरणा करुन उमेदवारांना ‘साह्यकारी परिचारिका (प्रसविका)’ पदाचे नियुक्तीचे कार्यालयीन आदेश देण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

नियुक्तीबाबतच्या पुढील कार्यवाहीकरीता खालील यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या दिनांकास खालील पत्त्यावर उपस्थित रहावे.

उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (कुकमाबासं) कार्यालय
एफ/दक्षिण विभाग कार्यालय इमारत, पहिला मजला, रुम नं. १३
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल
मुंबई-४०००१२.

उमेदवारांसाठी महत्वाच्या अटी व सूचना –

1. उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या दिनांकास सकाळी ११.०० ते सायं ५.०० वा सर्व मूळ प्रमाणपत्र/कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे.
2. उमेदवारांनी ‘साह्यकारी परिचारिका (प्रसविका)’ पदाच्या वेतनश्रेणीनुसार एका महिन्याच्या वेतनाएवढी रोख रक्कम म्हणजेच रु.४८२९८ / (अक्षरी रु. अट्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठयाण्णव फक्त) महानगरपालिकेच्या तिजोरीत नागरी सुविधा केंद्रामध्ये कार्यालयातून प्राप्त झालेल्या चलनाद्वारे भरावयाची आहे.
3. सुरक्षा अनामत रककम महानगरपालिकेच्या तिजोरीत भरणा केल्याची पावती उमेदवारांनी कार्यालयात जमा केल्यानंतरच ‘साह्यकारी परिचारिका (प्रसविका)’ पदावरील नियुक्तीचे आदेश उमेदवारांना देण्यात येतील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Download BMC ANM List PDF

BMC Staff Nurse Appointment Result 2024

MCGM Result 2024: Notification regarding the appointment of the post of Nurse for the selected candidates in the establishment of Major Hospitals, Special Hospitals and Suburban Hospitals and Maternity Hospitals under Public Health Department under the Brihanmumbai Municipal Corporation as per Nurse Recruitment Process 2023 has been published. Candidates can download below BMC Staff Nurse Selection List, BMC Staff Nurse Appointment Letter 2024 at below:

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत परिचारीका (Staff Nurse) पदभरती प्रक्रिया 2023 अंतर्गत – परिचारीका पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादीस मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प.उप.) यांची मंजूरी क्र. अति./आ./प.उप./4191/डी. दि. 15.01.2024 अन्वये दि.17.01.2024 रोजी MCGM PORTAL वर प्रसिध्द करण्यात आली होती. तदनंतर, निवड झालेल्या उमेदवारांची आस्थापना निहाय निवड यादी दि. 14.02.2024 रोजी MCGM PORTAL वर प्रसारीत करण्यात आलेली होती.
मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प.उप.) यांची मंजूरी क्र. अति./आ./प.उप./7203/डी. दि.27.06.2024 अन्वये आस्थापना निहाय यादीतील ज्या उमेदवारांची नियुक्ती पुर्वीचे मनपा वैद्यकीय परीक्षण, पोलिस खात्याचे ना-हरकत प्रमाणपत्र (चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र) व नॉन क्रिमीलेअर/आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांतील (ई.डब्ल्यू.एस.) प्रमाणपत्राची पडताळणी इ. कागदपत्रांची कार्यवाही पुर्ण झालेली आहे, अशा उमेदवारांकडून परिचारीका पदाच्या वेतनश्रेणीनुसार एका महिन्याचे वेतन अनामत रक्कम म्हणून महानगरपालिकेच्या तिजोरीत भरणा करुन उमेदवारांना परिचारीका पदाचे नियुक्तीचे आदेश देण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. अशा पात्र उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे आहे. सदर यादीतील उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहे..

Download BMC Staff Nurse Appointment 2024

BMC Result 2024

MCGM Result 2024: To fill up 226 vacancies in this cadre by conducting multiple choice objective online examination on 22.12.2023, the selected candidates based on the verification of original educational certificate and other necessary certificates from the provisional selection list published on 13.03.2024 https://portal.megm.gov of Brihanmumbai Municipal Corporation As per the notification issued earlier on the website .in/For prospects/Recruitment/Chief Personnel Officer, instructions to attend during the period dated 08.04.2024, 10.04.2024 and 12.04.2024 were issued through e-mail, registered post and notice letter. However, the candidates who are absent on the said date are being given another final opportunity and as mentioned in Table-A below, the candidates should be present on the time and date mentioned in the table below for verification of all their original educational certificates and other necessary documents/certificates. Please note that candidates who are absent for verification will be dropped from the shortlist.

‘ या संवर्गातील 226 रिक्त पदे भरण्याकरीता दि. 22.12.2023 रोजी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा घेऊन, दि. 13.03.2024 रोजी प्रसिध्द केलेल्या तात्प्रत्या निवडयादीमधील मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर आवश्यक प्रमाणपत्राच्या पडताळणी सापेक्ष निवड झालेल्या उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.megm.gov.in/For prospects/Recruitment/Chief Personnel Officer या संकेतस्थळावर यापूर्वी प्रसारीत केलेल्या सूचनापत्रानुसार, दि.08.04.2024, दि. 10.04.2024 व दि. 12.04.2024 या कालावधीमध्ये उपस्थित राहण्याचे ई-मेलव्दारे, नोंदणीकृत टपालाव्दारे तसेच सूचना पत्र प्रसारित करुन निर्देश देण्यात आले होते.तथापि, सदर दिवशी अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांना पुनःश्च अंतिम संधी देण्यात येत असून, खालील तक्त्ता-अ येथे नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांनी त्यांच्या सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक कागदपत्रांच्या /प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरीता खालील तक्त्यात नमुद केलेल्या वेळेस व दिनांकादिवशी उपस्थित रहावे. पडताळणीकरीता अनुपस्थित राहणा-या उमेदवारांचे नाव निवडयादीमधून कमी करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

कागदपत्रे पडताळणीकरीता उपस्थित राहणा-या उमेदवारांकरीता आवश्यक सूचना :

1. सोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्यातील अर्जामध्ये माहिती भरुन, सदर अर्ज सोबत आणणे आवश्यक आहे.
2. शालांत परीक्षा गुणपत्रक व शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
3. शालांत परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
4. सर्व सेमीस्टरच्या गुणपत्रिकांसह, पदवी परीक्षा गुणपत्रक व पदवी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
5. मान्यताप्राप्त विद्यापिठाचे / महाविद्यालयाचे प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच टक्केवारी नमुद करणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
6. मराठी व इंग्रजी टंकलेखनाची विहित गतीची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
7. मराठी व इंग्रजी लघुलेखनाची विहित गतीची परीक्षा उत्तीर्ण असल्याचे शासनाचे व्यावसायिक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
8. ‘एम.एस.सी.आय.टी’ परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय क्र. मातंस/2012/प्र.क्र.277/39 दि.04.02.2013 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
. सक्षम प्राधिका-यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र व असल्यास, जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
9 10. जन्मदिनांक समाविष्ट असलेले शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला सादर करणे आवश्यक आहे.
11. ‘कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म)’ या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता प्रसारित केलेल्या क्र. एमपीआर/3130 दि.11.08.2023 अन्वयेच्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अर्हतेनुसार, उमेदवाराने धारण केलेल्या सर्व शैक्षणिक आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रे तसेच सामाजिक आरक्षणांतर्गत आवश्यक असलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहेत.
12. समांतर आरक्षणांतर्गत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी, जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या शासन निर्देशानुसार आवश्यक ती सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
(महिला आरक्षण/माजी सैनिक/प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त/खेळाडू/अंशकालीन पदवीधर / अनाथ/दिव्यांग)

13. अ.जा. व अ.ज. प्रवर्गातील उमेदवार वगळता अन्य मागासप्रवर्गातील उमेदवारांनी ते/ त्या उन्नत व प्रगत गटात
मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमीलेअर) सक्षम प्राधिका-याचे सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये वैध असलेले
प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
14. विवाहित महिला उमेदवारांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याबाबतचे राजपत्र सादर करणे आवश्यक आहे.
15. दिव्यांग आरक्षणांतर्गत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी किमान 40% दिव्यांगत्व असल्याबाबतचे सक्षम शासकीय प्राधिका-यांनी दिलेले ऑनलाईन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
16. वर नमूद केलेल्या सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे / इतर आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह, साक्षांकीत प्रतींचा एक संच पडताळणी करीता सादर करणे आवश्यक आहेत.
17. लेखनिकाची सुविधा घेतलेल्या दिव्यांग कर्मचा-यांनी लेखनिकाची शैक्षणिक पात्रता ही कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म) पदाच्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा कमी असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह सादर करणे आवश्यक आहे.
18. सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी नोकरीत असल्यास, नियोक्त्याचे ना हरकत प्रमाणपत्र (प्रत्यक्ष नियुक्तीपूर्वी राजीनामा देणे आवश्यक राहील) सादर करणे आवश्यक आहे.
19. मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा वगळून इतर सर्व जिल्हयातील उमेदवारांनी पोलिस ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणेकरीता आवश्यक असलेला संबंधित जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयाचा पत्ता सोबत आणणे आवश्यक आहे.
20. उपरोक्त बाबत काही शंका असल्यास दूरध्वनी क्र. 022-22620251 विस्तारीत क्र. 4610, 4626 वर संपर्क साधावा.

Download BMC Exam List 2024

MCGM Result 2024

MCGM Result 2024: Brihanmumbai Municipal Corporation to fill the vacancies of ‘Junior Stenographer (In-Ni-M)’ Cadre May. IBPS. (Institute of Banking Personnel Selection) Common Merit List of Candidates Qualified as per the Selection Criteria in the Examination conducted on 22.12.2023 for Direct Service Recruitment Process through this External Organisation.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ‘कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म)’ संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी मे.आय.बी.पी.एस. (इंस्टीटयुट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या बाहय संस्थेमार्फत सरळसेवा भरती प्रक्रिया राबण्याकरीता दिनांक 22.12.2023 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये निवडीचे निकषानुसार उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची सामाईक गुणवत्ता यादी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

1. सामाईक गुणवत्ता यादी,

2. एकत्रित प्रवर्ग निहाय निवड यादी

3. तात्पुरती निवड यादी – अजा प्रवर्ग

4. तात्पुरती निवड यादी – अज प्रवर्ग

5. तात्पुरती निवड यादी – विजा(अ) प्रवर्ग

6. तात्पुरती निवड यादी – भज (ब) प्रवर्ग

9. तात्पुरती निवड यादी – विमाप्र प्रवर्ग

10. तात्पुरती निवड यादी – इमाव प्रवर्ग

11. तात्पुरती निवड यादी – आदुघ प्रवर्ग

12. तात्पुरती निवड यादी – खुला प्रवर्ग
कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म) या पदाकरीता घेण्यात आलेल्या ऑनलाईन परिक्षा 2023 चे निकालपत्र.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ‘कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म)’ संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी मे. आय.बी.पी.एस. (इंस्टीटयुट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या बाहय संस्थेमार्फत सरळसेवा भरती प्रक्रिया राबण्याकरीता दिनांक 22.12.2023 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचे निकालपत्र. क्र. एमपीआर/3130 दि.11.08.2023 अन्वये प्रसिध्द केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ‘कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म)’ संवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी मे. आय.बी.पी. एस. (इंस्टीटयुट ऑफ बैंकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या बाहय संस्थेमार्फत सरळसेवा भरती प्रक्रिया राबण्याकरीता, दिनांक 22.12.2023 रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन बहुपर्यायी वस्तुनिष्ठ परीक्षेचा निकाल, मा. महानगरपालिका आयुक्त यांनी क्र. एमजीसी/एफ/2855 दि. 13.03.2024 अन्वये दिलेल्या मंजूरीनुसार प्रसिध्द करण्यात येत आहे.
तसेच, क्र. एमपीआर/3130 दि.11.08.2023 अन्वये प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेले निवडीचे निकष व कार्यपध्दतीनुसार पात्र उमेदवारांच्या शैक्षणिक प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या पडताळणीसापेक्ष सामाईक गुणवत्ता यादी तसेच सामाजिक व समांतर आरक्षणानुसार प्रवर्गनिहाय निवड यादी नंतर जाहीर करण्यात येईल.


BMC Staff Nurse Selection List

MCGM Result 2024: Under Brihanmumbai Municipal Corporation R.A. Sma. Hospital, Ba. Y. L. Nair Hospital, Lo. T. m.s. Hospitals in the cadre of “Staff Nurse” in Group-C in pay scale M-21 (Rs.35400-112400 + admissible allowances) in the establishment of Major Hospitals, Nair Dental Hospital, All Special Hospitals and Maternity Hospitals and Suburban Hospitals under Public Health Department From the interested candidates possessing the prescribed qualifications and fulfilling the conditions for filling up the posts by direct service dt. Applications were invited through advertisement from 08/03/2023 to 21/03/2023. Accordingly, after verification of the original documents of the candidates, the final shortlist of highly qualified candidates for the post of “Staff Nurse” dt. Broadcasted on 17.01.2024.  Check BMC Staff Nurse Selection List at below

बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत रा.ए. स्मा. रुग्णालय, बा. य. ल. नायर रुग्णालय, लो. टि. म.स. रुग्णालय ही प्रमुख रुग्णालये, नायर दंत रुग्णालय, सर्व विशेष रुग्णालये तसेच सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत प्रसुतिगृहे व उपनगरीय रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील एम-21 (रु.35400-112400 + अनुज्ञेय भत्ते) या वेतनश्रेणीतील गट-क मधील “परिचारीका (Staff Nurse)” या संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी विहित अर्हता धारण करणा-या व अटींची पूर्तता करणा-या इच्छुक उमेदवारांकडून दि. 08/03/2023 ते दि.21/03/2023 या कालावधीत जाहीरातीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. त्याअनुषंगाने, उमेदवारांच्या मूळ कागदपत्रे पडताळणीनंतर “परिचारीका (Staff Nurse)” पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची अंतिम निवडयादी दि. 17.01.2024 रोजी प्रसारीत करण्यात आली आहे. सदर अंतिम निवडयादीतील उमेदवारांची आस्थापनानिहाय यादी व उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सुचना खालील प्रमाणे आहेत. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

BMC Staff Nurse docuent VErification Date

BMC Staff Nurse docuent VErification Date

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना-

1. “परिचारीका (Staff Nurse)” पदासाठी वरिलप्रमाणे निवड झालेल्या उमेदवारांनी नियुक्तीबाबतच्या पुढील कार्यवाहीसाठी त्यांच्या नावासमोर नमुद केलेली आस्थापना / रुग्णालय येथे त्यांच्या नावासमोर नमुद केलेल्या वेळापत्रकानूसार प्रत्यक्ष उपस्थित रहावे. (उमेदवारांना नियुक्तीकरीता देण्यात आलेल्या आस्थापना /रुग्णालयाचा संपूर्ण पत्ता सोबत नमुद करण्यात आलेला आहे. )
2. उमेदवारांनी “परिचारीका (Staff Nurse)” पदाच्या नियुक्तीच्या कार्यवाहीसाठी येताना उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या प्रमाणपत्रांच्या व अर्जासोबत जोडलेल्या सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती तसेच अर्जात नमूद करण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रतीच्या छायांकीत प्रतींचे सक्षम प्राधिका-यांनी साक्षांकित केलेले 02 संच (2 set) सोबत आणावेत. (छायांकीत प्रतीसाठी वापरण्यात येणारे कागद चांगल्या प्रतीचे A-4 आकारातील असावे. तसेच छायांकीत प्रती सुस्पष्ट वाचता येण्याजोग्या (Readable) असाव्यात.)
3. विजा (अ), भज (ब), भज (क), भज (ड), विमाप्र, इमाव व आदुघ या प्रवर्गाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांचे नॉन क्रिमीलेअर / आ.दु.घ बाबतचे प्रमाणपत्र ज्या जिल्ह्यातुन प्राप्त केले असेल त्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा व सदर जिल्हाधिकारी कार्यालय ज्या विभागीय आयुक्त (महसुल) यांच्या
कार्यालयाअंतर्गत येत असेल त्या दोन्ही कार्यालयाचा संपूर्ण पत्ता सोबत आणावा.
4. उमेदवारांनी “परिचारीका (Staff Nurse)” पदाच्या नियुक्तीच्या पुढील कार्यवाहीसाठी येताना स्वतःचे अलिकडे काढलेले पारपत्र आकाराचे 05 रंगीत फोटो सोबत आणावेत.
5. उमेदवारांना “परिचारीका (Staff Nurse)” पदाच्या नियुक्तीच्या कार्यवाहीसाठी त्यांच्या नावासमोर नमूद आस्थापनेवर/रुग्णालयामध्ये स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.

 

परिचारीका (Staff Nurse) पदाच्या नुियक्तीच्या कार्यवाहीसाठी उपस्थित राहण्याच्या दिनांकास उमेदवाराने खालील कागदपत्रांच्या मूळ प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच सदर प्रमाणपत्रांच्या साक्षाकीत छायांकीत प्रतींचे दोन संच (2 set) उमेदवाराने जवळ ठेवावे. साक्षाकीत छायांकीत प्रती या सुसष्ट वाचण्यायोग्य (Readable) असणे आवश्यक आहे.

Download BMC Staff Nurse Selection List PDF

BMC Assistant Law Officer Merit List

MCGM Result 2024: The Temporaray Selection List for Assistant Law Officer Has been issued for Document Verification By Brihanmumbai Municipal Corporation. Candidates can download Brihanmumbai Municipal Corporation Assistant Law Officer Selection List from below Link. We have given you direct link to download BMC ASL Grade II Merit List PDF. go Check at below and download your BMC Result 2024:

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दस्तऐवज पडताळणीसाठी सहाय्यक कायदा अधिकाऱ्यांची तात्पुरती निवड यादी जारी केली आहे. उमेदवार खालील लिंकवरून बृहन्मुंबई महानगरपालिका सहाय्यक कायदा अधिकारी निवड यादी डाउनलोड करू शकतात. आम्ही तुम्हाला BMC ASL ग्रेड II मेरिट लिस्ट PDF डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक दिली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Temporary Selection List of Assistant Law Officer for Document Verification

Temporary Selection List of Assistant Law Officer Grade -II for Document Verification

Result of Exam held on 05.12.2023 for the post of Assistant Law Officer and Assistant Law Officer Grade-II


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. MahaBharti says

    BMC Result 2025 Mumbai Mahanagar Palika Result, Selection List 2025

  2. Snehal Sunil Gawhale says

    Hii sir my education is ItI and 11 and mi now 12 th

  3. Rohit Ramesh solanki says

    Hospital me kaam k liye apply Kar raha hu

  4. shvali says

    10 वी व ला जाब्स घ्या

  5. Pramod wankar says

    Mala driver chi post Sangha sir ,,,,, Nagpur & Amaravti vibhag asel tar chlel,,,,, good morning ????????????????

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड