MBA MMS CET 2021 साठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात

MBA MMS CET 2021

MBA MMS CET 2021 Details 

MBA MMS CET 2021 : Applications have started for the MBA MMS CET to be implemented through the CET Cell of the Government of Maharashtra. The deadline for applications is July 17, 2021. Registration can be done at mba2021.mahacet.org.

महाराष्ट्र सरकारच्या सीईटी सेलमार्फत राबवण्यात येणाऱ्या एमबीए एमएमएस सीईटीसाठी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. १७ जुलै २०२१ पर्यंत अर्जांची मुदत आहे. mba2021.mahacet.org वर नोंदणी करता येणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या सीईटी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी राज्यातील विविध विद्यापीठे आणि शासकीय महाविद्यालयांमधील एमबीए एमएमएस अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील. १७ जुलै २०२१ रोजी रात्री ११.१५ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे. सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेसंबंधीची माहिती उपलब्ध आहे.

How to Apply For MAH MBA/MMS CET 2021

  • – एमबीए प्रवेश परीक्षेसाठी महाराष्ट्रा कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल mba2021.mahacet.org वर जा.
  • – होमपेजवरील MAH MBA/MMS CET 2021 लिंकवर क्लिक करा.
  • – विचारलेली माहिती भरा आणि सबमिट करून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा.
  • – अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून रजिस्ट्रेशन फॉर्म भरा.
  • – अॅप्लिकेशन शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा आणि सबमिट करा.
  • – MAH MBA/MMS CET 2021अॅप्लिकेशन फॉर्मचे प्रिंटआऊट घेऊन ठेवा.

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड