JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात माजी सैनिकांना नोकरीची संधी!! | Mazi Sainik Bharti 2026

Mazi Sainik Bharti 2026

अमरावती येथील सैनिकी मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह येथे माजी सैनिक आणि इतरांना नोकरीच संधी आहे. यासाठी दि. 13 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशासकीय पदावर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवेचा कालावधी संपुष्टात येत या जागा रिक्त होत आहेत. यात सहायक वसतिगृह अधीक्षक 2, चौकीदार 1, माळी 2, सफाई कर्मचारी 2, स्वयंपाकी महिला 4 ही पदे आहेत. ही पदे माजी सैनिक संर्वगातून भरण्यात येणार आहे. सदर पद ही अशासकीय, निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाचे व एकत्रित मानधनावर आहे. माजी सैनिक, इतर नागरिकांना सैनिकी मुलांचे वसतिगृह, अमरावती येथे सहायक वसतिगृह अधीक्षक आणि चौकीदार पदासाठी निवासी रहावयाचे आहे. इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिक, वीरपत्नी, माजी सैनिक पाल्य, इतर नागरिकांनी अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे सादर करावेत. याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयीन दूरध्वनी क्र. 0721-2661126 वर संपर्क साधावा, तसेच माजी सैनिक संर्वगातून उमेदवार प्राप्त झाले नसल्यास इतर नागरिकांना संधी देण्यात येणार आहे. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद पाथरकर यांनी कळविले आहे.

 

Mazi Sainik Bharti 2026: HQ DG NCC, MoD,  Retired Army JCOS and NCOS, has Invited Application For the Post of “Contractual Coaching Staff”. Interested and eligible candidates for application about Mazi Sainik Bharti 2026 check below details. The last date for application is 06th July 2026. For more details about Mazi Sainik Recruitment 2026, Mazi Sainik Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

राष्ट्रीय छात्र सेना महा संचालनालय (HQ DG NCC), रक्षा मंत्रालय (MoD), सैन्य निवृत्त JCOS आणि NCOS अंतर्गत “कंत्राटी प्रशिक्षक कर्मचारी”  पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. माझी सैनिक भरती २०२६ बाबत अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील तपशील तपासावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जुलै २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

माजी सैनिक भरती २०२६

  • पदाचे नाव – कंत्राटी प्रशिक्षक कर्मचारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – अमरावती, अकोला, छ संभाजी नगर, मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे, कोल्हापूर आणि ओ. टी. ए कामठी
  • अर्ज पद्धती –  ऑनलाइन((ई-मेल)/ ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – १८ महा बटालियन एनसीसी, जळगाव मायादेवी मंदीरा जवळ, महाबल रोड, जळगाव – ४२५००२
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६ जुलै २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://nccindia.gov.in/

How To Apply For Mazi Sainik Recruitment 2026

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाइन((ई-मेल)/ ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०६ जुलै २०२६ आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For nccindia.gov.in Application 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/kX5Z8
✅ अधिकृत वेबसाईट
https://nccindia.gov.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड