माझे कुटुंब माझी जबाबदारी सिंधुदुर्ग स्पर्धा

Maze Kutumb Mazi jababdari Sindhudurg Spardha

माझे कुटुंब माझी जबाबदारी सिंधुदुर्ग स्पर्धा

Maze Kutumb Mazi jababdari Sindhudurg Spardha : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सिंधुदुर्ग अंतर्गत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. 8 वी 12 वी पर्यंतचे स्पर्धक या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.

Maze Kutumb Mazi jababdari Sindhudurg Spardha

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Maze Kutunb Mazi jababdari Sindhudurg Spardha

स्पर्धांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेमध्ये Online सादरीकरण करण्याचा अंतिम दिनांक 10 ऑक्टोबर 2020 आहे. स्पर्धेमध्ये यशस्वी प्रथम तीन क्रमांकांना ऑनलाईन प्रमाणपत्र देनेत येईल. याबाबत काही शंका असल्यास 02362-228842 या क्रमांकावर संपर्क साधावा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Maze Kutumb Mazi jababdari Spardha
PDF जाहिरात : https://bit.ly/3jwo0Z3

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड