Mazagon Dock Bharti 2022 | माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मध्ये काम करण्याची उत्तम संधी; 1501 पदांची नवीन भरती

Mazagon Dock Bharti 2022

Mazagon Dock Shipbuilders Limited (MDSL) Bharti 2022

Mazagon Dock Bharti 2022: Mazagaon Dock Ship Builders Ltd. Mumbai has declared a new recruitment notification for the 1501 vacancies to fill with the posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

The recruitment notification has been declared from the Mazagaon Dock Ship Builders Limited to fill various vacancies. The online applications are invited for the Non-Executive posts. There are a total of 1501 vacancies available to fill with the posts. The employment place for this recruitment is Mumbai. Applicants need to apply online mode for Mazagon Dock Recruitment 2022. Interested and eligible candidates submit their applications to the given link before the last date for MDL Bharti 2022. The last date of submission of the applications is the 8th of February 2022. For more details about MDL Non-Executive Mega Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.

Mazagon Dock Recruitment 2022 Details 

माझगाव डॉकमध्ये सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागांतर्गत असणारी सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिडेट (MDL)मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. या कंपनीत कुशल, अकुशल आणि अकुशल स्पेशल ग्रेड अशा प्रकारच्या एकूण १५०१ नॉन एक्झिक्युटिव पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. कंपनीने यासंदर्भातली जाहिरात दिली आहे. इच्छुक उमेदवार ८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया २५ जानेवारी पासून सुरू झाली आहे.

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे नॉन एक्झिक्युटिव्ह पदाच्या एकूण 1501 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2022 आहे. अशाप्रकारच्या संपूर्ण मेगा भरतींकरिता येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – नॉन एक्झिक्युटिव्ह पदे (AC. रेफ मेकॅनिक, कंप्रेसर अटेंडंट, ब्रास फिनिशर, कारपेंटर, चिपर ग्राइंडर, कंपोझिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, डिझेल कम मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, गॅस कटर, मेकॅनिक, पेंटर, मशीनरी, मशीनरी, मशीनरी, मशीनरी (कुशल), कनिष्ठ क्यूसी इन्स्पेक्टर, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, प्लॅनर एस्टिमेटर, स्टोअर कीपर, सेल मेकर, युटिलिटी हँड (सेमी-कुशल), फायर फायटर, सेफ्टी इन्स्पेक्टर, सेफ्टी शिपाई, डेक क्रू क्लास, मास्टर)
 • पद संख्या – 1501 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • सामान्य/ OBC/ EWS – रु. 100/-
 • नोकरी ठिकाण – मुंबई (Mumbai)
 • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 25 जानेवारी 2022
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 फेब्रुवारी 2022 
 • अधिकृत वेबसाईटwww.mazagondock.in

Mazagon Dock Bharti 2022

How to Apply For Mazgaon Dock Ship Builders Ltd Bharti 2022

 • अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार एमडीएलची अधिकृत वेबसाइट, mazagondock.in करियर सेक्शनमध्ये उपलब्ध केलेल्या लिंकद्वारे अॅप्लिकेशन पेजवर जाऊ शकतात.
 • या वृत्तातही थेट लिंक देण्यात आली आहे.
 • अर्ज प्रक्रियेंतर्गत उमेदवारांना आधी एक नवे अकाउंट तयार करायचे आहे.
 • आपले यूजर नेम आणि पासवर्ड यांच्या सहाय्याने लॉगइन करून उमेदवार आपला अर्ज सबमीट करू शकतात.
 • ऑनलाइन अर्जासोबत उमेदवारांना १०० रुपये शुल्क देखील भरायचे आहे.
 • उमेदवारांनी हे शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे.

MDL Recruitment 2022 Selection Process 

माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मध्ये नॉन-एक्झिक्युटिव पदांसाठी उमेदवारांच्या निवड प्रक्रियेंतर्गत पहिल्या टप्प्या लेखी परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. लेखी परीक्षेतील कामगिरी आणि उमेदवारांचा अनुभव याआधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल. या यादीत आवश्यक पदांच्या तीन ते पाच पट उमेदवारांची निवड केली जाईल. त्यांना स्कील टेस्टसाठी बोलावले जाईल. अंतिम निवड यादी उमेदवारांचा अनुभव, लेखी परीक्षेतले गुण आणि स्कील टेस्टमधील गुण यांच्याआधारे तयार केली जाईल.

MDL Non Executive Mega Bharti 2022 Details

? Name of Department Mazagaon Dock Ship Builders Ltd.
? Recruitment Details MDL Mumbai Recruitment 2022
? Name of Posts Non Executive Posts (AC. Ref Mechanic, Compressor Attendant, Brass Finisher, Carpenter, Chipper Grinder, Composite Welders, Diesel Crane Operator, Diesel Cum Motor Mechanic, Electric Crane Operator, Electrician, Electronic Mechanic, Fitter, Gas Cutter, Machinist, Millwright Mechanic, Painter, Pipe Fitter, Structural Fabricator, Utility Hand(Skilled), Jr. Q C Inspector, Jr. Draughtsman, Planner Estimator, Store Keeper, Sail Maker, Utility Hand (Semi-Skilled), Fire Fighter, Safety Inspector, Security Sepoy, Launch Deck Crew, Master IInd Class)
? No of Posts 1501 Vacancies
? Job Location Mumbai
✍? Application Mode Online
✅ Official WebSite mazagondock.in

Educational Qualification For MDL Non Executive Mega Recruitment 2022

Non Executive SSC, Diploma, Degree, Engineering, ITI from the recognized Organization/Board (Read Complete Details)

Application Fees For MDL Mumbai Jobs 2022

General / OBC / EWS Rs. 100/-

MDL Recruitment Vacancy Details

Non Executive Total 1501 Vacancies

 • Ac Refrigeration Mechanic – 18
 • Compressor Attendant – 18
 • Brass Finisher – 20
 • Carpenter – 50
 • Chipper Grinder – 6
 • Composite Welder – 183
 • Diesel Crane Operators – 10
 • Diesel Cum Motor Mechanic – 7
 • Electric Crane Operators – 11
 • Electrician – 58
 • Electronic Mechanic – 100
 • Fitter – 83
 • Gas Cutter – 92
 • Machinist – 14
 • Millwright Mechanic – 27
 • Painter – 45
 • Pipe Fitter – 69
 • Structural Fabricator – 344
 • Utility Hand(Skilled) – 2
 • Junior Quality Control Inspector ((Mechanical) – 45
 • Junior Quality Control Inspector (Electrical/ Electronics) – 5
 • Junior Quality Control Inspector (Ndt)- 4
 • Junior Draughtsman (Mechanical) – 42
 • Planner Estimator (Mechanical) – 10
 • Planner Estimator (Electrical / Electronics)- 1
 • Stores Keeper – 43
 • Sail Maker – 4
 • Utility Hand (Semiskilled) – 100
 • Fire Fighter – 45
 • Safety – 6
 • Security Sepoy – 4
 • Launch Deck Crew – 24
 • Launch Engine Crew / Master 2nd Class – 01

All Important Dates | mazagondock.in Recruitment 2022

⏰ Last Date  8th of February 2022 

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mazagon Dock Bharti 2022

PDF जाहिरात : https://bit.ly/3r3VeoO 
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3r3F3b6

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

13 Comments
 1. Rizwan Waghu says

  Iti mechanic rac ..2004 ला करून..
  शिकाऊ ऊमेदवारी ..हाफकीन ला केली आहे.
  2004 ते 2021 17 वर्षे रेफ्री.एसी चा ईंडीया + कुवेत असा अनुभव आहे..
  सध्याचे वय 36 ..
  कोणतेही काम करण्याची मानसिकता आहे.

 2. Yashnaik says

  10pass, ITI pass

 3. Yashnaik says

  10 pass

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड