MAVIM सांगली भरती २०२०

MAVIM Sangli Bharti 2020


MAVIM Sangli Bharti 2020 : महिला आर्थिक विकास महामंडळ, सांगली अंतर्गत कार्यरत जिल्ह्यातील लोकसंचलित साधन केंद्र येथे व्यवस्थापक पदाची एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जून २०२० आहे.

  • पदाचे नाव – व्यवस्थापक
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MSW अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ ते ३८ वर्ष दरम्यान असावे.
  • नोकरी ठिकाण – मिरज, सांगली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महिला आर्थिक विकास महामंडळ नवीन प्रशासकीय इमारत २ रा मजला, सांगली मिरज रोड जिल्हा परिषद
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जून २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2M7NRaG
अधिकृत वेबसाईट : https://www.mavimindia.org/


Leave A Reply

Your email address will not be published.