MAVIM नागपूर व्यवसाय विकास सल्लागार भरती रद्द | MAVIM Nagpur Bharti 2021

MAVIM Nagpur Bharti 2021

MAVIM Nagpur Business Development Consultant Bharti Canceled

MAVIM Nagpur Bharti 2021 : महिला आर्थिक विकास महामंडळ, नागपूर येथे दिनांक 1/9/21 आणि 4/9/21 रोजी व्यवसाय विकास सल्लागार – 1 पदाची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली होती. सदर जाहिरात रद्द करण्यात येत आहे. याची अर्ज केलेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी.

MAVIM Nagpur Bharti 2021


MAVIM Nagpur Recruitment 2021 Details 

MAVIM Nagpur Bharti 2021Mahila Arthik Vikas Mahamandal (MAVIM), Nagpur has published the new recruitment notification for the various posts. Eligible candidates can send their application to the given address. Further details are as follows:-

महिला आर्थिक विकास महामंडळ, नागपूर येथे व्यवसाय विकास सल्लागार पदांच्या 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2021 आहे.

MAVIM Nagpur Bharti 2021

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – व्यवसाय विकास सल्लागार
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – MBA with Specialization in Marketing
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • वयोमर्यादा – 45 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – अध्यक्षा, आस्था लोक संचालित साधन केंद्र, व्दारा- महिला आर्थिक विकास महामंडळ, “माविम महिला प्रांगण”, प्लॉट नं. पी- 62, आर आणि सी झोन, MIDC, बुटीबोरी नागपूर – 441122
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2021 आहे.

MAVIM Nagpur Vacancy 2021

MAVIM Nagpur Bharti 2021

 

Important Links For MAVIM Nagpur Bharti 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3yFrCPb
✅ अधिकृत वेबसाईट
www.mavimindia.org

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड