MAVIM नागपूर व्यवसाय विकास सल्लागार भरती रद्द | MAVIM Nagpur Bharti 2021
MAVIM Nagpur Bharti 2021
MAVIM Nagpur Business Development Consultant Bharti Canceled
MAVIM Nagpur Bharti 2021 : महिला आर्थिक विकास महामंडळ, नागपूर येथे दिनांक 1/9/21 आणि 4/9/21 रोजी व्यवसाय विकास सल्लागार – 1 पदाची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली होती. सदर जाहिरात रद्द करण्यात येत आहे. याची अर्ज केलेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
MAVIM Nagpur Recruitment 2021 Details
MAVIM Nagpur Bharti 2021 : Mahila Arthik Vikas Mahamandal (MAVIM), Nagpur has published the new recruitment notification for the various posts. Eligible candidates can send their application to the given address. Further details are as follows:-
महिला आर्थिक विकास महामंडळ, नागपूर येथे व्यवसाय विकास सल्लागार पदांच्या 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – व्यवसाय विकास सल्लागार
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – MBA with Specialization in Marketing
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा – 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – अध्यक्षा, आस्था लोक संचालित साधन केंद्र, व्दारा- महिला आर्थिक विकास महामंडळ, “माविम महिला प्रांगण”, प्लॉट नं. पी- 62, आर आणि सी झोन, MIDC, बुटीबोरी नागपूर – 441122
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2021 आहे.
MAVIM Nagpur Vacancy 2021
Important Links For MAVIM Nagpur Bharti 2021
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3yFrCPb |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.mavimindia.org |
Table of Contents