माता महाकाली आयटीआय चंद्रपूर भरती २०२०

Mata Mahakali ITI Chandrapur Bharti 2020

Mata Mahakali ITI Chandrapur Bharti 2020 : माता महाकाली आयटीआय वरोरा, जि. चंद्रपूर येथे मुख्याध्यापक, शिक्षक, गणित व रेखाचित्र शिक्षक, कार्यालयीन लिपिक, स्टोअर कीपर, कार्यशाळेतील परिचर पदांच्या एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ४ जुलै २०२० आहे.

  • पदाचे नावमुख्याध्यापक, शिक्षक, गणित व रेखाचित्र शिक्षक, कार्यालयीन लिपिक, स्टोअर कीपर, कार्यशाळेतील परिचर
  • पद संख्या – १६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणपरसोडा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्तामाता महाकाली आयटीआय, आनंदवन-चिमूर रोड, परसोडा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर
  • मुलाखतीची तारीख – ४ जुलै २०२० आहे. 

जाहिरात

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Pawara Rakesh says

    Sir ji face to face online interview plz…..

  2. Nikita Sanjay Indurkar says

    Kitne baje aana hai

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड