मसिना हॉस्पिटल मुंबई भरती २०२०
Masina Hospital Mumbai Bharti 2020
Masina Hospital Mumbai Bharti 2020 : मसिना हॉस्पिटल मुंबई येथे बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ पदांच्या एकूण २२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२० आहे.
- पदाचे नाव – बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ
- पद संख्या – २२
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल – [email protected], [email protected]
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सर माझ्याकडे certificate नाही आहे पण मी 3 वर्ष staff nurse म्हणून काम करत आहे तर तुम्हाला चालेल का?