JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

MARTI मध्ये प्रशिक्षण अल्पसंख्याक संस्थेच्या ११ पदांना समितीची मंजुरी! – MARTI Bharti 2026

MARTI Bharti 2026 – The functioning of the Minority Training and Research Institute (MARTI), established in the state, had been stalled due to a lack of manpower. Samajwadi Party MLA Rais Sheikh from Bhiwandi East informed that a high-level committee has recently approved the 11 sanctioned posts for this institute. While institutions like Sarathi, Mahajyoti, and Amrit started functioning immediately after their establishment and received substantial grants, MARTI’s work was delayed due to the lack of personnel. Now, with the approval of 11 posts, employees will be appointed on deputation until the service entry rules are finalized and the recruitment process is completed. MLA Rais Sheikh has also requested Minority Development Minister Ajit Pawar to initiate PhD scholarships through the institute.

 

राज्यात स्थापन झालेल्या अल्पसंख्याक प्रशिक्षण व संशोधन संस्थेचा (मार्टी) कारभार मनुष्यबळाअभावी रखडला होता. उच्चस्तरीय समितीने या संस्थेसाठीच्या मान्य ११ पदांना नुकतीच मंजुरी दिली असल्याची माहिती समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख सांगितले. सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांचा कारभार स्थापनेनंतर लागलीच सुरू झाला. या संस्थांना अनुदानही मोठ्या प्रमाणात दिले आहे. मात्र ‘मार्टी’ला मनुष्यबळ दिले नसल्याने या संस्थेचे काम रखडले होते. आता ११ पदांना मंजुरी मिळाली आहे. या पदांच्या सेवा प्रवेशाचे नियम व पदभरती होईपर्यंत प्रतिनियुक्तीने कर्मचारी घेतले जातील. संस्थेने पीएच.डी. साठीच्या छात्रवृत्ती सुरू करवी, अशी मागणी आ. रईस शेख यांनी अल्पसंख्याक विकास मंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

MARTI Job Training Free Training

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

अल्पसंख्याक समुदायातील युवकांसाठी ‘मार्टी’मार्फत स्पर्धा परीक्षा तसेच अन्य परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग तातडीने सुरू करावेत, अशी मागणी आमदार शेख यांनी केली आहे. तसेच संस्थेला पूर्णवेळ कार्यकारी संचालक नेमावा व पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी त्यांनी लावून धरली. इतर समाजाच्या संस्थांप्रमाणे ‘मार्टी’लाही समान वागणूक मिळावी, कोणताही भेदभाव होता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले. संस्थेचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे असून, राज्यभरातील युवकांच्या सोयीसाठी संकेतस्थळ तात्काळ सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड