महाबँक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान भरती २०२०
MARDEF Bharti 2020
Mahabank Agricultural Research & Rural Development Foundation Bharti 2020
MARDEF Bharti 2020 : महाबँक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान अंतर्गत प्रशिक्षक, कार्यालय सहाय्यक, सेवक एकूण १८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२० आहे.
- पदाचे नाव – प्रशिक्षक, कार्यालय सहाय्यक, सेवक
- पद संख्या – १८ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २२ ते ४० वर्ष दरम्यान असावे.
- नोकरी ठिकाण – पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती, जालना आणि ठाणे
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ महाराष्ट्र, ग्रामीण विकास केंद्र, ७ अ/२, जनमंगल बिल्डिंग, किर्लोस्कर, न्यूमॅटिक कंपनी समोर हडपसर औद्योगिक वसाहत हडपसर पुणे – ४११३१०
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मार्च २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
रिक्त पदांचा तपशील – MARDEF Vacancies 2020 |
||
अ. क्र. | पदाचे नाव | रिक्त जागा |
१ | प्रशिक्षक | ०७ |
२ | कार्यालय सहाय्यक | ०७ |
३ | सेवक | ०४ |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For MARDEF Recruitment 2020
|
|
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.
Table of Contents