मराठवाडा प्रशासकीय विभाग छत्रपती संभागीनगर येथे 10 पदांकरीता भरती नवीन जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा! | Marathwada Administrative Department Bharti 2025
Marathwada Administrative Department Offline Appliation 2025
Marathwada Administrative Department Bharti 2025
Marathwada Administrative Department Bharti 2025: Marathwada Administrative and Development Training Prabodhini, Training Academy Chha. Sambhajinagar is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Offline applications are invited for “Assistant Professor Grade I, Office Superintendent Grade III, Hostel and Premises Manager, Housekeeper” posts. There are a total of 10 vacancies available to fill. The job location for this recruitment is Chha. Sambhajinagar. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 24th April 2025. For more details about Marathwada Administrative Department Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, नाथनगर, जि. छत्रपती संभागीनगर येथे “सहाय्यक प्राध्यापक वर्ग-१, कार्यालय अधीक्षक वर्ग-३, वसतीगृह तथा आवार व्यवस्थापक, ग्रथपाल” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक वर्ग-१, कार्यालय अधीक्षक वर्ग-३, वसतीगृह तथा आवार व्यवस्थापक, ग्रथपाल
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता –संचालक, मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, नाथनगर (उत्तर), पैठण, जि. छत्रपती संभागीनगर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल 2025
- अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in
Marathwada Administrative Department Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
सहायक प्राध्यापक | 07 पदे |
कार्यालयीन अधिक्षक | 01 पद |
वसतीगृह तथा आवार व्यवस्थापक | 01 पद |
ग्रथपाल | 01 पद |
Salary Details For Marathwada Administrative Department Recruitment 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सहायक प्राध्यापक | एस-१९-५५१००-१७५१०० |
कार्यालयीन अधिक्षक | एस-१३-३५४००-११२४०० |
वसतीगृह तथा आवार व्यवस्थापक | एस-१३-३५४००-११२४०० |
ग्रथपाल | एस-८-२५५००-८११०० |
How to Apply For Marathwada Administrative Department Chha. Sambhajinagar Bharti 2025
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे.
- त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Marathwada Administrative and Development Training Prabodhini Aurangabad Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/uiCYw |
✅ अधिकृत वेबसाईट |
maharashtra.gov.in |
Table of Contents
M.A Based job in aurangabad
mahilakaritan ahe ka?
sir vay mariyada kiti hai