Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक भरती २०१९

Maratha Vidya Prasark Samaj Nashik Recruitment 2019

मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक येथे वैद्यकीय अधीक्षक, नर्सिंग अधीक्षक, उप-नर्सिंग अधीक्षक, सहाय्यक नर्सिंग अधीक्षक, मॅट्रॉन, सिस्टर इन चार्ज, कर्मचारी परिचारिका, वैद्यकीय समाजसेवक, लिपीक / लेखापाल, सिक्युरिटी, वार्डबॉय / आयाबाई पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. मुलाखतीची तारीख ९, १०, ११ ओक्टोंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधीक्षक, नर्सिंग अधीक्षक, उप-नर्सिंग अधीक्षक, सहाय्यक नर्सिंग अधीक्षक, मॅट्रॉन, सिस्टर इन चार्ज, कर्मचारी परिचारिका, वैद्यकीय समाजसेवक, लिपीक / लेखापाल, सिक्युरिटी, वार्डबॉय / आयाबाई
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नाशिक, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर, आडगाव, नाशिक
  • मुलाखतीची तारीख – ९, १०, ११ ओक्टोंबर २०१९ (सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत.)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड