मराठा मंडळ बेळगाव भरती २०१९

Maratha Mandal Belgaum Recruitment 2019


मराठा मंडळ बेळगाव येथे प्राचार्य पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

  • पदाचे नाव – प्राचार्य
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने बी.ए. / बी.एस्सी / एम.ए. / एम.एस्सी. / बी.एड / एम.एड उत्तीर्ण केलेले असावे.
  • नोकरी ठिकाण – बेळगाव, महाराष्ट्र
  • अर्ज करण्याचा पत्ता – अध्यक्ष मराठा मंडळ, १००७,माल मारुती एक्स्टेंशन, बेळगाव ५९००१६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात



Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :३४४९ जागा- मुंबई उपनगरी रोजगार मेळावा २०२० | NHM बीड भरती २०२०  ।  व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>