Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MAPIT भरती २०२० – मुदतवाढ

MAPIT Recruitment 2020

MAPIT Recruitment 2020 : मध्य प्रदेश एजन्सी फॉर प्रमोशन ऑफ इन्फोर्मेशन टेक्नाॅलॉजी येथे व्यवस्थापक, लीड ट्रेनर, सहाय्यक व्यवस्थापक, प्रशिक्षक पदांच्या एकूण १६६ १८३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२० ३१ जुलै २०२० (मुदतवाढ) आहे.

  • पदाचे नावव्यवस्थापक, लीड ट्रेनर, सहाय्यक व्यवस्थापक, प्रशिक्षक
  • पद संख्या १६६ १८३ जागा
  • शैक्षणिक पात्रता – B.E, B.Tech, MCA , M.Sc in CSIT GATE 2020
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल २०२० ३१ जुलै २०२० (मुदतवाढ) आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.icmr.nic.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MAPIT Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2wADLLA

शुद्धीपत्रक : https://bit.ly/3hQdGuz

ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3dA2QH1

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड