Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

माणदेशी महिला सहकारी बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! विविध रिक्त पदांकरिता ई-मेल द्वारे अर्ज करा | Mann Deshi Mahila Sahakari Bank Bharti 2024

Mann Deshi Mahila Sahakari Bank Bharti 2024

MMS Bank Bharti 2024

Mann Deshi Mahila Sahakari Bank Bharti 2024: The recruitment notification is published by Mann Deshi Mahila Sahakari Bank, Mhaswad, Dist Satara to fill the “Branch Officer, Loan Officer, Hardware and Network Engineer”. There are total of 08 vacancies are available to fill  the posts. Eligible candidates are directed to submit their application Online through hr@manndeshibank.com this Email. Last date to submit application is 20th of February 2024. For more details about MMS Bank Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

माणदेशी महिला सहकारी बँक, म्हसवड, जिल्हा सातारा अंतर्गत “शाखाधिकारी, कर्ज अधिकारी, हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – शाखा अधिकारी, कर्ज अधिकारी, हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता
  • पदसंख्या08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणसातारा
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • ई-मेल पत्ताhr@manndeshibank.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – manndeshibank.com  

Mann Deshi Mahila Sahakari Bank Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
शाखा अधिकारी 03
कर्ज अधिकारी 04
हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता 01

Educational Qualification For MMS Bank Notification 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखा अधिकारी
  • उमेदवार बी. कॉम / एम. कॉम. सह सहकारी बँकेत वरिष्ठ पातळीवर कामाचा अनुभव असावा.
  • GDC & A, JAIIB असल्यास प्राधान्य
  • विवाहित महिला उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
  • संगणक ज्ञान आवश्यक
कर्ज अधिकारी
  • उमेदवार बी. कॉम/एम. कॉम. सह बँकेत लोन ऑफिसर कामाचा अनुभव असावा.
  • GDC&A, JAIIB असल्यास प्राधान्य.
  • विवाहित / महिला उमेदवारास प्राधन्य दिले जाईल
  • संगणक ज्ञान आवश्यक.
हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता
  • शिक्षण संगणक विज्ञान, आयटी किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी.
  • तांत्रिक कौशल्ये हार्डवेअर, नेटवर्किंग, ऑपरेटिंग सिस्टम आणि समस्यानिवारण यांचे सखोल ज्ञान. प्रमाणपत्रे CCNA, CCNP, CompTIA Network+, CompTIA Security + असल्यास प्राधान्य.
  • अनुभव: शक्यतो बँकिंग क्षेत्रातील हार्डवेअर आणि नेटवर्क व्यवस्थापनाचा व्यावहारिक अनुभव

 

How To Apply For Mann Deshi Mahila Sahakari Bank Jobs 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For manndeshibank.com Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/gmzRT
✅ अधिकृत वेबसाईट
manndeshibank.com  

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड