Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

माणिकगड सिमेंट एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर भरती २०२०

Manikgarh Cement Education Society Chandrapur Bharti 2020

Manikgarh Cement Education Society Chandrapur Bharti 2020: माणिकगड सिमेंट एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर येथे प्री प्रायमरी टीचर, प्रायमरी टीचर, आर्ट अॅॅड क्रफट टीचर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जून २०२० आहे.

  • पदाचे नावप्री प्रायमरी टीचर, प्रायमरी टीचर, आर्ट अॅॅड क्रफट टीचर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धती ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल –  biju.varghese@adityabirla.com
  • नोकरी ठिकाणचंद्रपूर 
  • अर्ज पाठीविण्याचा पत्ता – पोस्ट गडचांदूर, तालुका कोरपना, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र, चंद्रपूर – ४४२९०८
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ जून २०२० आहे

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड