Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

माणिक ट्रॅक्टर्स सोलापूर भरती २०१९

Manik Tractors Solapur Bharti 2019

माणिक ट्रॅक्टर्स सोलापूर येथे सेल्समन पदाच्या ७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

  • पदाचे नाव – सेल्समन
  • नोकरी ठिकाण – दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट आणि माहोळ
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – माणिक ट्रॅक्टर्स, कदर गार्डन, चव्हाण ऑटोमोबाईल्सच्या समोर, अक्कलकोट रोड, सोलापूर – ४१३००६
  • मुलाखतीची वेळ – स. १०.०० ते सायं ५ वाजेपर्यंत

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड