मानव स्कुल ऑफ इंजिनियरींग टेक्नोलॉजी अकोला भरती २०२०

Manav School of Engineering and Technology Akola Recruitment 2020


मानव स्कुल ऑफ इंजिनियरींग टेक्नोलॉजी अकोला येथे सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २०, २१ जानेवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक
  • पद संख्या – ६ जागा
  • शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – अकोला
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • मुलाखतीचा पत्ता – मानव स्कुल ऑफ इंजिनियरींग टेक्नोलॉजी, पोस्ट व्याला, तह बालापुर, जिल्हा अकोला ४४३०५
  • मुलाखतीची तारीख – २०, २१ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/2RwtVAL
अधिकृत वेबसाईट : http://www.manavengineering.ac.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :३४४९ जागा- मुंबई उपनगरी रोजगार मेळावा २०२० | NHM बीड भरती २०२०  ।  व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>