Malganga Nagari Sahakari Patsanstha Bharti 2023 | मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था अंतर्गत “लिपिक, शिपाई व इतर पदांची भरती; १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी
Malganga Nagari Sahakari Patsanstha Bharti 2023
Malganga Nagari Sahakari Patsanstha Bharti 2023
Malganga Nagari Sahakari Patsanstha Bharti 2023: Malganga Urban Co-operative Credit Society Limited, Ahmednagar has published a recruitment notification for the various vacant posts of “Branch Head, Clerk, Constable”. There are a total of 13 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. More details are as follows:-
मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहमदनगर अंतर्गत “शाखा प्रमुख, लिपिक, शिपाई” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जुन २०२३ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – शाखा प्रमुख, लिपिक, शिपाई
- पदसंख्या – 13 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अहमदनगर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०२ जुन २०२३
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीची तारीख – शुक्रवारी २-६-२०२३ सकाळी १० वाजता
- मुलाखतीचा पत्ता – मळगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर
Malganga Nagari Sahakari Patsanstha Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
शाखा प्रमुख | 04 पदे |
लिपिक | 06 पदे |
शिपाई | 03 पदे |
Educational Qualification For Malganga Nagari Sahakari Patsanstha Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शाखा प्रमुख | कोणत्याही शाखेचा पदवीधर. संगणक ज्ञान आवश्यक |
लिपिक | कोणत्याही शाखेचा पदवीधर. संगणक ज्ञान आवश्यक |
शिपाई | किमान दहावी पास |
How To Apply For Malganga Nagari Sahakari Patsanstha Limited Bharti 2023
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जासोबत स्वतःचा फोटो, शैक्षणिक पात्रता इ. प्रमाणित प्रति जोडणे आवश्यक आहे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ जुन २०२३ आहे.
- मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For Malganga Nagari Sahakari Patsanstha Limited Recruitment 2023
- वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
- शुक्रवारी २-६-२०२३ सकाळी १० वाजता मुलाखती सुरु होतील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Malganga Nagari Sahakari Patsanstha Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Malganga Nagari Sahakari Patsanstha Application 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/mvKRW |
Table of Contents