मालेगाव महानगरपालिका अंतर्गत 10वी पास उमेदवारांना 33 जागांवर नोकरीची संधी | Malegaon Mahanagarpalika Bharti 2025
Malegaon Mahanagarpalika Offline Application 2025
Malegaon Mahanagarpalika Bharti 2025
Malegaon Mahanagarpalika Bharti 2025: The recruitment process will be implemented at Malegaon Mahanagarpalika. The name of the recruitment is “Community Coordinator”. There are a total of 33 vacancies available. The job location for this recruitment is Malegaon. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address before the last date. The last date to apply is 23rd of December 2024. For more details about Malegaon Mahanagarpalika Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत मालेगाव महानगरपालिका, मालेगाव अंतर्गत “समुदाय समन्वंयक” पदाची 33 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – समुदाय समन्वंयक
- पदसंख्या – 33 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मालेगाव, नाशिक
- वयोमर्यादा – 21 – 45 वर्ष
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जुने आयुक्त कार्यालय, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – http://www.malegaoncorporation.org/
Malegaon Mahanagarpalika Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
समुदाय समन्वंयक | 33 |
Educational Qualification For Malegaon Mahanagarpalika Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
समुदाय समन्वंयक | 10th Pass |
Salary Details For Malegaon Mahanagarpalika Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
समुदाय समन्वंयक | Rs.5000/- Per month |
How To Apply For Malegaon Mahanagarpalika Application 2025
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
- र्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2024 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.malegaoncorporation.org Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/nruM3 |
✅ अधिकृत वेबसाईट | http://www.malegaoncorporation.org/ |
Malegaon Mahanagarpalika Bharti 2023 News
Malegaon Mahanagarpalika Bharti 2023 : Manpower shortage is a headache issue in all local self-government bodies. More than 600 posts are vacant as per municipal structure. The entire burden of work is on the shoulders of the in-charge. In such a situation, the administration gets tired while providing civic facilities in the metropolis about Malegaon Mahanagarpalika Bharti 2023.
मालेगाव महानगरपालिकेचे क्षेत्रफळ मागील काही वर्षात ४६ किलोमीटरपेक्षा अधिक झाले आहे. लोकसंख्येने १० लाखाचा टप्पा ओलांडली आहे. मनुष्यबळ कमतरता हा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेतील डोकेदुखीचा विषय आहे. मनपा आकृतिबंधानुसार सहाशेपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. कामकाजाचा सारा भार प्रभारींच्या खांद्यावर आहे. अशा स्थितीत महानगरात नागरी सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक होते.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
त्यामुळे हद्दवाढ भागात प्राथमिक नागरी सुविधा पुरविताना प्रशासनावर अधिकचा ताण आलेला आहे. शहरात सुमारे १४० हून अधिक झोपडपट्ट्या आहेत. अरुंद रस्ते, अतिक्रमण, वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खाद्यपदार्थ विक्रेते, अनधिकृत रिक्षा थांबे, प्रमुख मार्गांवर अवैधरीत्या उभे राहणारे ट्रक व अन्य वाहने अशा असंख्य समस्यांचा डोंगर आहे. त्यातच समस्यांचे निराकरण करण्यास प्रशासनालाही फारसा रस नाही. शहरात पायाभूत सुविधा पुरविताना नाकीनऊ येत असताना हद्दवाढ भागातील त्रुटींचा डोंगरच उभा राहिलेला आहे. अमृत योजनेंतर्गत हद्दवाढ भागात जलवाहिन्या, जलकुंभ झाले. यामुळे तसेच गिरणा व चणकापूर धरणातील पाणी आरक्षणामुळे परिसराला शुध्द पाणी पुरवठा झाला.
हद्दवाढ झालेल्या भागात गटारी, कचरा, रस्ते, आरोग्य व अग्निशामन सेवा पुरविताना अनंत अडचणी येतात. हद्दवाढीतील तीन गावांमध्ये तर अग्निशामक दलाचा बंब घुसणेही अवघड आहे. शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमधील अरुंद रस्त्यांमुळे येथे अग्निशामक बंब प्रसंगी रुग्णवाहिका देखील पोचू शकत नाही.
दाट लोकसंख्येचा विचार करता सार्वजनिक स्वच्छतागृह, शौचालय यांची संख्या अत्यल्प आहे. हागणदारीमुक्ती योजनेनंतर घरोघरी शौचालयासाठी भरपूर अनुदानही देण्यात आले. मात्र जागेअभावी यातही अडचणी आल्या.
यंत्रमाग व्यवसायावर शहराचे अर्थकारण अवलंबून आहे. शहरातील बहुसंख्य यंत्रमाग नागरी वस्तीतच आहेत. यंत्रमाग व्यावसायिक शहराबाहेर यंत्रमाग व्यवसाय हलविण्यास तयार नाहीत. यंत्रमाग व्यवसाय, तसेच विडी, सिगारेटच्या व्यसनामुळे दमा, अस्थमा व कर्करोगाच्या रुग्णांची संख्या याठिकाणी वाढत चालली आहे.
लहान बालके देखील आजारांच्या विळख्यात अडकत आहे. यासाठी यंत्रमाग शहराबाहेर हलविणे, झोपडपट्टीचा आहे त्या जागेवर मुंबईच्या धर्तीवर पुनर्विकास करणे आवश्यक आहे.
कचरा डेपोचा प्रश्न गंभीर
म्हाळदे शिवारातील कचरा डेपोचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची गरज आहे. येथील गांडुळ खत प्रकल्प सुरळीत चालत नाही. कचऱ्याचे वर्गीकरणही होत नाही. यामुळे हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या काही ग्रामस्थांना आपली परवड झाली.
गड्या आपला गाव बरा असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. शहरातील गावठाणमधील घरे एकमेकाला लागून व गच्च आहेत. शहरातील मध्यवर्ती भागातून मोसम नदी वाहते. मात्र बांधकाम करताना शहरात कोठेही पुर नियंत्रण रेषेचे पालन होत नाही. एकूणच विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याच्या नावाने बोंब आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Table of Contents
Join honyasati ky documents lagatil
mulinsathi kuthali fild ahe. exam honar ahe ka?
drivar ke liye salary minimum kitani hogi
अर्ज कसा करावा
From kese bharne ka he sir