मेल मोटर सर्विस मुंबई भरती २०२० – मुदतवाढ

Mail Motor Service Recruitment 2020 - Date Extended


Mail Motor Service Recruitment 2020 : मेल मोटर सर्विस मुंबई अंतर्गत कर्मचारी कार चालक पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२० ४ मे २०२० १ जून २०२०  १५ जून २०२० (मुदतवाढ) आहे.

शुद्धीपत्रक – https://bit.ly/2SIogJc

mail motor corrigendum

 • पदाचे नावकर्मचारी कार चालक
 • पद संख्या – १४ जागा
 • नोकरी ठिकाण – मुंबई, गोवा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मार्च २०२० ४ मे २०२० १ जून २०२० १५ जून २०२० (मुदतवाढ) आहे.
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र.विभागाचे नावरिक्त जागा
मुंबई१०
गोवा०१
सांगली०१
रत्नागिरी०१
सिंधुदुर्ग०१

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2VdtZJ7

शुद्धीपत्रक : https://bit.ly/33VZ8TE

अधिकृत वेबसाईट : https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx6 Comments
 1. Jobmarathi says

  Very good job

 2. Mangaesh Bhimrao Sonawane says

  Where is from location for staff car driver

 3. Mangaesh Bhimrao Sonawane says

  Where is from location for staff car driver mail motor services-2020

 4. Suraj Ashok shinde says

  Off line from kuthe bharne aahe

 5. Suraj shinde says

  Sangli vibhag sathi

 6. Hari says

  Mala 14 years driving cha anubhav aahe 4 Wheeler all Maharashtra. Mala job bhetel ka….. Majha mobile no 8779770227.
  Safe driving.

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :३४४९ जागा- मुंबई उपनगरी रोजगार मेळावा २०२० | NHM बीड भरती २०२०  ।  व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>