महिला व बाल विकास विभागात विविध रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा | Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 Details
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 – The recruitment has been declared from the respective department for the various vacancies to fill with the various posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अध्यक्ष, सदस्य पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2022 (जाहिरात प्रकाशित झाल्याच्या 15 दिवसात) आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅नोकरीची मोठी संधी!! SSC अंतर्गत 2065 रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित ऑनलाईन अर्ज करा
✅10 वी उत्तीर्णांना रेल्वेत नोकरीची संधी!! 1044 रिक्त पदांची नवीन भरती सुरू
✅जिल्हा परिषदेतील 2400 पदे लवकरच सरळसेवा भरतीने भरणार!!
✅10 वी उत्तीर्णांना महाराष्ट्र पोस्ट विभागात नोकरीची संधी - 3026 पदांची नवीन भरती!!
✅नोकरीची सुवर्णसंधी - ONGC मध्ये 3614 पदांवर निघाली बंपर भरती
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अध्यक्ष, सदस्य
- पदसंख्या – 09 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 35 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2022
- अधिकृत वेबसाईट – www.wcdcommpune.com
How to Apply For WCD Mumbai Bharti 2022
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- या भरतीकरिता अधिक माहिती www.wcdcommpune.com या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2022 (जाहिरात प्रकाशित झाल्याच्या 15 दिवसात) आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022
|
|
📑PDF जाहिरात |
https://cutt.ly/tHcwzU2 |
✅ अधिकृत वेबसाईट |
maharashtra.gov.in |
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 Details
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 – The recruitment has been declared from the respective department for the various vacancies to fill with the various posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत सदस्य पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2022 (जाहिरात प्रकाशित झाल्याच्या 15 दिवसात) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सदस्य
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, महिला व बालविकास, 28, राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊसजवळ, महाराष्ट्र राज्य, पुणे- 1
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मे 2022
- अधिकृत वेबसाईट – www.wcdcommpune.com
How to Apply For Women and Child Development Department Bharti 2022
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- या भरतीकरिता अधिक माहिती www.wcdcommpune.com या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2022 (जाहिरात प्रकाशित झाल्याच्या 15 दिवसात) आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links WCD Bharti 2022
|
|
📑PDF जाहिरात |
https://cutt.ly/wHpG6QW |
✅ अधिकृत वेबसाईट |
maharashtra.gov.in |
Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 : The integrated Child Development Services Scheme project is implemented by Women and Child Welfare Department. A large number of posts of Officers, supervisors, Anganwadi Workers, and Helpers are vacant in the women and child welfare department. Further details are as follows:-
महिला व बाल कल्याण विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राबविण्यात येतो. महिला व बाल कल्याण विभागात अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची मोठ्या प्रमाणत पदे रिक्त आहेत.
Mahila Bal Vikas Vacancy 2022
महिला व बाल कल्याण विभागामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प राबविण्यात येतो. त्या अंतर्गत आरोग्य, आहार व शिक्षण देण्याचे काम केले जाते. या प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची मोठ्या प्रमाणत पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील बालकांचा सर्वांगीण विकास साधला कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत अंगणवाडीच्या माध्यमातून सहा वर्षांखालील मुलांचे पोषण व आरोग्य व पूर्व प्राथमिक शिक्षण दिले जाते. बालमृत्यू रोखण्यासाठी लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, पूरक पोषण देण्यात येतात.
Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022 – Vacant Posts
संवर्ग मंजूर-पदे-रिक्त पदे
- बाल विकास प्रकल्प अधिकारी-13-12
- पर्यवेक्षिका-78-32
- अंगणवाडी सेविका-2161-94
- मदतनीस-2161-206
- मिनी अंगणवाडी सेविका-206-6
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 : The posts of Child Development Project Officer (Civil), Assistant Commissioner, Probationary Superintendent, District Women and Child Development Officer, District Program Officer (Women and Child Development) in the department will now be filled through State Service Examination without direct service examination method. Further details are as follows:-
WCD Bharti 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) सरळसेवा परीक्षेतून भरण्यात येणारी महिला व बाल विकास विभागाची पदे आता राज्यसेवा परीक्षेतून भरली जाणार आहेत. विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सहायक आयुक्त, परिविक्षाधीन अधीक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) ही पदे आता सरळसेवा परीक्षा पद्धतीने न भरता राज्यसेवा परीक्षेतून भरली जाणार आहेत. या पदांसाठी सर्व शाखेतील पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
WCD Recruitment 2022
‘एमपीएससी’च्या या निर्णयावर परीक्षेच्या विशेष तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाची कोणतीही पूर्व कल्पना दिली नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. ‘एमपीएससी’ने एक संधी देऊन या विभागातील पदांची परीक्षा पुन्हा सरळसेवेने घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यार्थी म्हणतात…
- – २०१४ नंतर कोणतीही वर्ग ‘अ’ पदाची परीक्षा झाली नाही
- – यावर्षी परीक्षा होईल, या आशेने चार वर्षांपासून विद्यार्थ्यांची तयारी सुरू
- – बदललेल्या सेवा प्रवेश नियमामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण
- – गेल्या आठ वर्षांत विद्यार्थ्यांना पूर्व सूचना का दिली नाही?
- – सरळसेवा परीक्षेला एक परिक्षा आणि थेट मुलाखत असे होते स्वरूप
- – राज्यसेवा परीक्षेतून आता तीन टप्प्यांतून जावे लागणार
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022: By changing the service admission rules for Child Development Project Officer (Civil), Assistant Commissioner, Probation Superintendent, District Women and Child Development Officer, District Program Officer (Women and Child Development) Group-A posts in the Commissionerate of Women and Child Development coming under the Department of Women and Child Development, these posts will now be filled through State Service Examination instead of being filled directly. Further details are as follows:-
WCD Bharti 2022 | WCD Recruitment 2022
महिला व बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या महिला व बालविकास आयुक्तालयामधील बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी), सहायक आयुक्त, परिविक्षा अधीक्षक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) गट-अ पदांसाठी सेवाप्रवेश नियम यात बदल करून ही पदे सरळसेवेने न भरता आता राज्यसेवा परीक्षेद्वारे भरली जाणार आहेत. यामुळे मागील तीन वर्षांपासून या परीक्षेची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी संकटात सापडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Hundreds of students across the state have objected to the state Public Service Commission’s tweet. Students have been studying for this exam for the last 3 years.
आता ऐन वेळी जर सेवाशर्ती बदलून परीक्षा दुसऱ्या परीक्षेत वर्ग करत असतील तर मागील तीन वर्षापासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यावर हा अन्याय होणार असल्याची प्रतिक्रिया तुकाराम भोसले या विद्यार्थ्याने दिली. राज्यसेवा आणि आत्ता पर्यंतची सरळसेवा यांच्या परीक्षा पध्दतीत खूप विषमता आहे, बदल करायचा जरी असेल तर तो सावकाश एक ते दोन वर्षांच्या पूर्व सुचनेने करावा, केंद्रीय लोकसेवा आयोग देखील एक वर्ष पूर्वसूचना देऊन बदल करते आता अचानक करण्यात असलेल्या बदलामुळे आम्ही संकटात सापडलो असल्याचे अमर पाटील या विद्यार्थ्याने सांगितले.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 : Revised Service Admission Rules for Group-A Posts in Women and Child Development Department have been announced. Further details are as follows:-
महिला व बालविकास विभागातील गट-अ पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम – GR प्रकाशित
महिला व बालविकास विभागातील गट-अ पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम जाहीर करण्यात आलेले आहेत.
यासंदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022
या नियमांना, महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत “सह आयुक्त, उप आयुक्त, बाल विकास प्रकल्प अशिकारी (नागरी), सहायक आयुक्त, प्रीविक्षा अधीक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) जिल्हा परिषद, गट अ (राजपत्रित) या सर्वसाधारण राज्य सेवा मधील पदावरील सेवाप्रवेश नियम, २०२१ असे म्हणावे.”
महिला व बालविकास आयुक्तालयामधील
- (1)बालविकास प्रकल्प अधिकारी(नागरी),
- (2)सहायक आयुक्त,
- (3)परिविक्षा अधीक्षक,
- (4)जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,
- (5)जिल्हा कार्यक्रम अधिकारी(महिला व बालविकास), जिल्हा परिषद
वरील गट-अ पदांचे सेवाप्रवेश नियम शासनाकडून सुधारित करून अधिसूचित करण्यात आले आहेत.
- शैक्षणिक अर्हता:- सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी
- वयोमर्यादा:- किमान 19 व कमाल 38 वर्षे
- प्रस्तुत पदे आयोगामार्फत आयोजित राज्यसेवा परीक्षेद्वारे भरण्यात येतील.
- राज्यसेवा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या इतर संवर्गाप्रमाणे प्रस्तुत संवर्गांच्या पदांचे प्रशिक्षण एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) द्वारे आयोजित करण्यात येणार आहे.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti Revised Service Admission Rules for Group-A Posts
संपूर्ण माहिती – https://bit.ly/3A78YSE
Table of Contents
महाभरती सोबत जॉईन व्हा :
✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा
💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव पेपर्स सोडवा- महाभरती एक्साम अँप
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत मागील वर्षीचे पेपर्स सोडवा- महमोंक वर
🌎आंतरराष्ट्रीय नोकरीचे अपडेट्स देणारे अँप डाउनलोड करा !
Can I apply with Email-id
कोणत्या जिल्हात vacancy निघाली आहे.
अर्ज तेथे जाऊन भरायचा का पोस्ट द्वारे लिहून पाठवायचा जिल्ह्याच्या तिथे
Kuch nhi