Mahila Bal Vikas Vibhag Aurangabad Bharti 2022 | WCD औरंगाबाद येथे सुरक्षा रक्षक, केंद्र व्यवस्थापक व अन्य विविध रिक्त पदांची भरती
Mahila Bal Vikas Vibhag Aurangabad Bharti 2022
Mahila Bal Vikas Vibhag Aurangabad Recruitment 2022 Details
Mahila Bal Vikas Vibhag Aurangabad Bharti 2022: The recruitment has been declared from the respective department for the various vacancies to fill with the various posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यासाठी केंद्र व्यवस्थापक, केस वर्कर, पोलिस फ्यासीलीटी ऑफिसर, पॅरा लीगल पर्सनल/ लॉयर, समुपदेशक, आयटी कर्मचारी, बहुउद्देशीय मदतनीस, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2022 (जाहिरात प्रकाशित झाल्याच्या 10 दिवसात) आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – केंद्र व्यवस्थापक, केस वर्कर, पोलिस फ्यासीलीटी ऑफिसर, पॅरा लीगल पर्सनल/ लॉयर, समुपदेशक, आयटी कर्मचारी, बहुउद्देशीय मदतनीस, सुरक्षा रक्षक
- पद संख्या – 14 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्लॉट. न. 9 श्री, जाधव यांची इमारत, खोकडपूरा, औरंगाबाद
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2022
Mahila Bal Vikas Vibhag Aurangabad Bharti 2022
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links WCD Aurangabad Bharti 2022
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3qlvvrN |
✅ अधिकृत वेबसाईट |
womenchild.maharashtra.gov.in |
Table of Contents