महावितरण प्रशिक्षणार्थी भरती पात्रता/ प्रतीक्षा यादी

MahaVitaran Trainee Bharti Result


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडनि पदवीधर इंजिनियर प्रशिक्षण (नागरी) आणि डिप्लॉमा इंजिनियर प्रशिक्षण (नागरी / जिल्हा) पदभरती परीक्षेची पात्रता यादी जाहीर केलेली आहे. पात्रता/ प्रतीक्षा यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पात्रता यादी डाउनलोड : http://www.mahadiscom.in/select-list-for-the-post-of-graduate-engineer-trainee-civil-diploma-engineer-trainee-civil-dist-vide-advt-no-06-2019-and-internal-notification-no-01-2019/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड