JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महावितरण संगमनेर अंतर्गत १०३ रिक्त जागांसाठी ‘अप्रेन्टिस’ भरती जाहीर!! | Mahavitaran Sangamner Bharti 2026

  Mahavitaran Sangamner Bharti 2026

Mahavitaran Sangamner Bharti 2026: Maharashtra State Electricity Distribution Company Limited Sangamner Ahilyanagar is invited applications for the various vacant posts of “Apprentice Lineman/Wireman, COPA”. There are 103 vacant post available. The job location for this recruitment is Sangamner. Interested and eligible applicants can apply online before the last date. Before submitting the documents, it will be mandatory for the applicant to register on the government website www.apprenticeshipindia.org. Candidate should be  present on 06th July 2026 for verification of original documents. For more details about Mahavitaran Sangamner Recruitment 2026, Mahavitaran Sangamner Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

महावितरण संगमनेर, अहिल्यानगर अंतर्गत “शिकाऊ लाइनमन/वायरमन, संगणक ऑपरेटर” पदांच्या एकूण 103 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. कागदपत्रे सादर करण्यापूर्वी, अर्जदाराने www.apprenticeshipindia.org या शासकीय वेबसाइटवर नोंदणी करणे अनिवार्य असेल. मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उमेदवाराने ०६ जुलै २०२६ रोजी उपस्थित राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Apply as soon as possible for Mahavitaran Sangamner Recruitment 2026. Don’t wait for last date

महावितरण संगमनेर भरती २०२६

  • पदाचे नाव – शिकाऊ लाइनमन/वायरमन, संगणक ऑपरेटर
  • पदसंख्या – 103 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – संगमनेर, अहिल्यानगर
  • वयोमर्यादा – १८ वर्षे ते ३० वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता (कागदपत्रांच्या पडताळणीसाठी)- कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., पॉवर हाऊस, बस स्टेंड समोर, संगमनेर 422605
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६ जुलै २०२६

Mahavitaran Sangamner Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
शिकाऊ लाइनमन/वायरमन95
संगणक ऑपरेटर08

Educational Qualification For Mahavitaran Sangamner Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ लाइनमन/वायरमन१० वी (एस.एस.सी.) उत्तीर्ण व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास
मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा डिप्लोमा/आय.टी.आय. वीजतंत्री/तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण असावा.
संगणक ऑपरेटर१० वी (एस.एस.सी.) उत्तीर्ण व कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामींग असिस्टंट (संगणक चालक Copa) परिक्षा उत्तीर्ण असावा (क) गुणांची अट खुल्या प्रवर्गासाठी ६०% व मागासवर्गीयासाठी ५५% गुण आवश्यक.

Important Documents for Mahavitaran Sangamner Notification 2026

  •  शाळा सोडल्याचा दाखला,
  • १० वी उत्तीर्णचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • आय.टी.आय. कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामींग असिस्टंट सर्व सत्रांचे गुणपत्रके
  • जातीचे प्रमाणपत्र (लागु असल्यास),
  • आधारकार्ड व अप्रेंटीस रजिस्ट्रेशन यांच्या छायांकित प्रती
  • ०१ पासपोर्ट फोटो व सोबत मूळ कागदपत्रे

How To Apply For Mahavitaran Sangamner Application 2026

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जुलै २०२६ आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For Mahavitaran Sangamner Job 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/y76UQ
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://www.apprenticeshipindia.gov.in

 

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड