महावितरण अंतर्गत 368 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज
Mahavitaran Recruitment 2021
Mahavitaran Bharti 2021 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत चंद्रपूर, वरोरा, बल्लारशा येथे पदविका पदवीधर प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 368 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (महावितरण ने ऑनलाईन अर्ज पुन्हा सुरु केला आहे.) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – पदविका पदवीधर प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी
- पद संख्या – 368 जागा
- शैक्षणिक पात्रता – Graduate in Engineering/ Diploma in Engineering
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2021 आहे.
- अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links Mahavitaran Bharti 2021 | |
PDF जाहिरात 1 : http://bit.ly/3kxryMc | |
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/3aVJJrv |
Dear sir ,
I have been completed electrical engineering diploma in 2017. I have experience of 2.5 yrs and I have a electrical supervisor license there is any vacancy ..
आठवी पास सरकारी नोकरी सातारा