Mahavitaran Nashik Bharti 2023 | महावितरण नाशिक मध्ये विविध पदांची नवीन भरती; अर्ज करा!!

Mahavitaran Nashik Bharti 2023

Mahavitaran Nashik Bharti 2023 

Mahavitaran Nashik Bharti 2023: Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Nashik has declared a new recruitment notification for the 51 vacancies to fill the various posts. Eligible candidates apply before the last date. Further details are as follows:-

The recruitment notification has been issued from the Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Nashik for eligible candidates. Online/  Offline applications are invited for the Apprentice Engineers posts to fill 51 vacancies. The job location for this recruitment is Nashik. The candidate’s age should be 18 years completed. Applicants need to apply online/ offline mode for MahaDiscom Nashik Bharti 2023. Eligible candidates apply before the 9th of March 2023. For more details about MahaDiscom Nashik Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक येथे “प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी (शिकाऊ)” पदाच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी व अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



  • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी (शिकाऊ)
  • पद संख्या – 51 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मार्च 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

Mahavitaran Nashik Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी (शिकाऊ) 51 पदे

Educational Qualification For Mahavitaran Nashik Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी (शिकाऊ) मान्यता प्राप्त विद्यापिठाकडून किंवा संसदेचे नियमाप्रमाणे अधिकृत केलेल्या संस्थेकडून पदविधारक उमेदवार हे अभियांत्रिकी पदवी परिक्षा बी.ई. (इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रीकल अॅन्ड पॉवर इंजिनिअरींग), बी.टेक (इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रीकल अॅन्ड पॉवर इंजिनिअरींग), तसेच पदविकाधारक उमेदवार हे विद्युत अभियांत्रीकी पदवीका (डिप्लोमा ईन ईलेक्ट्रीकल इंजिनिअरींग) आणि कला/ वाणिज्य शाखेतील पदवीधर उमेदवार (मान्यता प्राप्त विद्यापिठामार्फत १०+२+३ पॅटर्न नुसार) हे ०१ एप्रिल २०२१ नंतर उत्तीर्ण झालेले असावेत. तसेच अंतिम वर्षाच्या परिक्षेत सरासरी किमान ६०% गुण मिळवून अंतिम परीक्षा उत्तीर्ण असणे व मागास प्रवर्गातील (अ.ज. व अ.जा. करीता) उमेदवारांकरीता अंतिम परिक्षेत सरासरी किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे. कला/वाणिज्य शाखेतील पदवीधर MS CIT परीक्षा उत्तीर्ण असावेत.

Salary Details For Mahavitaran Nashik Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी (शिकाऊ) प्रशिक्षण कालावधीत शिकाऊ उमेदवारांना नियमाप्रमाणे विद्यावेतन पदवीधर उमेदवारांना रु.९,०००/- व पदविकाधारक उमेदवारांना रु.८,०००/- दरमहा अदा करण्यात येईल.

MahaDiscom Nashik Bharti 2023 – Important Documents 

  • आधारकार्ड
  • रहिवासी दाखला
  • जातवैधता प्रमाणपत्र
  • १० वी १२ वी गुणपत्रक
  • पदवी / पदवीका परिक्षा उत्तीर्ण असल्याचे अंतिम वर्षाचे गुणपत्रक व प्रमाणपत्रक 
  • इतर सर्व मुळ कागदपत्रे व त्याची साक्षाकिंत छायाप्रत कागदपत्रे

How To Apply For MahaDiscom Nashik Jobs 2023

  1. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी व अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
  2. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन NATS Portal वर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
  3. नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2023 आहे.
  7. सदर प्रशिक्षणार्थी उमेदवार यांच्या निवड प्रक्रियेत नाशिक व | अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी / अधिवास असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे
  8. दि.०९.०३.२०२३ रोजी कार्यालयीन वेळेतच (सकाळी १०.०० ते सायं. ५.००) कागदपत्रांची पडताळणी करुन निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर येणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MahaDiscom Nashi Bharti 2023

📑 PDF जाहिरात
shorturl.at/kEQSY
👉 ऑनलाईन अर्ज करा
shorturl.at/FMW59
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahadiscom.in

 

MahaDiscom Nashik Bharti 2023 Details

🆕 Name of Department Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Nashik
📥 Recruitment Details MahaDiscom Nashik Recruitment 2023
👉 Name of Posts Apprentice Engineers
🔷 No of Posts 51 Vacancies
📂 Job Location Nashik
✍🏻 Application Mode Offline/ Online Registration
✉️ Address  Read PDF
✅ Official WebSite www.mahadiscom.in

Educational Qualification For MahaDiscom Nashik Recruitment 2023

Apprentice Engineers Engineering Degree(Electrical / Electrical and Power Engineering), B.Tech (Electrical / Electrical and Power Engineering), as well as Diploma holders in Electrical Engineering (Diploma in Electrical Engineering) and Graduate candidates in Arts / Commerce

Age Criteria For Mahavitaran Nashik Jobs 2023

Age Limit  18 Years Completed

Mahavitaran Nashik Recruitment Vacancy Details

Apprentice Engineers 51 Vacancies

All Important Dates | www.mahadiscom.in Recruitment 2023

⏰ Last Date  9th of March 2023

Mahavitaran Nashik Bharti Important Links

📑 Full Advertisement READ PDF
Application Link REGISTER HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Kiran gosavi says

    Diploma wale allowed aahet kaa?

  2. Amol kholase says

    Civil draftsman che aprendship jaga nahi sutay

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड