Mahavitaran Nagpur Bharti 2022 | महावितरण नागपूर येथे “198” रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित नोंदणी करा!

Mahavitaran Nagpur Bharti 2022

Mahavitaran Nagpur Bharti 2022

Mahavitaran Nagpur Bharti 2022: Mahavitaran Nagpur (Maharashtra State Electricity Distribution Company Limited) (MahaDicom) Nagpur has invited applications for the 198 vacant posts under Mahavitaran Nagpur Recruitment 2022. The eligible candidates can register via the given link. The official website of Mahavitaran Nagpur is www.mahadiscom.in. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर येथे शिकाऊ उमेदवार (कोपा, वीजतंत्री, तारतंत्री, माहिती तंत्रज्ञान) पदांच्या एकूण 198 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Mahavitaran Nagpur Bharti 2022

 • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (कोपा, वीजतंत्री, तारतंत्री, माहिती तंत्रज्ञान)
 • पद संख्या – 198 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणनागपूर
 • वयोमर्यादा – 18 ते 32 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवार – 5 वर्षे शिथिल
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022 आहे. 
 • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

Mahavitaran Nagpur Vacancy 2022

पदाचे नाव पद संख्या 
कोपा 33 पदे
वीजतंत्री 109 पदे
तारतंत्री 42 पदे
माहिती तंत्रज्ञान 14 पदे

Educational Qualification For Mahavitaran Nagpur Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (कोपा, वीजतंत्री, तारतंत्री, माहिती तंत्रज्ञान) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण

राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री / तारतंत्री / कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

Salary Details For Mahadiscom Nagpur Jobs 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
शिकाऊ उमेदवार (कोपा, वीजतंत्री, तारतंत्री, माहिती तंत्रज्ञान) विद्यावेतन प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहिल.

How To Apply For MahaDiscom Nagpur Recruitment Bharti 2022

 • या भरतीकरिता उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईट वर ऑनलाईन नोंदणी करावी.
 • वरील शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवाराची नोंदणी ग्राह्य धरली जाईल.
 • ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे.
 • नोंदणी शेवटच्या तारखे अगोदर करावे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Documents – Mahadiscom Nagpur Bharti 2022

 • (1) एस. एस. सी. व आय. टी. आय. वीजतंत्री / तारतंत्री चार सेमिस्टर व कोपा या व्यवसायातील दोन सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रिकेची मूळप्रत.
 • (2) आधारकार्ड व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगीक आवश्यक कागदपत्रांची मूळप्रत उमेदवारांने स्वतः च्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.

Mahavitaran Nagpur Bharti 2022

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.mahadiscom Nagpur Recruitment 2022

📑 PDF जाहिरात
http://bit.ly/3tRMRNM
👉 नोंदणी करा
www.apprenticeshipindia.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
 1. किरण says

  विधुत सह्हयक् चि भरती केव्हा होणार आहे.2019 चि ऍड आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड