नवीन अपडेट!! महावितरण मध्ये कनिष्ठ अभियंता, उपकार्यकारी अभियंत्याचे पदे रिक्त!!

Mahavitaran Bharti 2022

Mahavitaran Bharti 2022

Mahavitaran Bharti 2022 : The Junior Engineer, and Deputy Executive Engineer posts are vacant in Maharashtra State Electricity Distribution Company for the last few years. These positions have been vacant in the distribution company for the last six years. Further details are as follows:-

Mahavitaran Vacant Posts

कोरची, येथील 33 केव्ही वीज electricity problems वितरण कंपनीमध्ये मागील सहा वर्षापासून कनिष्ठ अभियंता तर चार वर्षापासून उपकार्यकारी अभियंता यांचे पद भरण्यात आलेले नसून ही पदे रिक्तच आहेत. 

ITI उत्तीर्णांना संधी; महावितरण यवतमाळ अंतर्गत 49 रिक्त पदांची नवीन भरती | Mahavitaran Yavatmal Bharti 2022

महावितरण अमरावती येथे 60 रिक्त पदांची भरती सुरु | MahaVitaran Amravati Bharti 2022

 • या पद भरतीकडे वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आहे.
 • त्यामुळे येथील एका अभियंत्यावर पूर्ण कार्यभार असल्याने कार्यालयातील अनेक कामे व फिल्ड बाहेरील कामे वेळेवर होत नसल्याने अनियमित विद्युत पुरवठा केला जात आहे.
 • यामुळे कोरची तालुक्यातील ग्राहकांना अनेकदा समस्यांचा सामना करावा लागत आहे.
 • कोरची विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांचा पदभार सध्या कुरखेडा येथील उपकार्यकारी अभियंता मिथिन मुरकुटे यांच्याकडे आहे तर कार्यालयीन कनिष्ठ अभियंता यांचे पद रिक्तच आहे.
 • electricity problems सदर पदे प्रभारवर न देता या ठिकाणी पुर्णवेळ अभियंत्यांची पदे भरण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.
 • सदर पदे एवढ्या वर्षांपासून का भरण्यात आले नाही? असा प्रश्‍न तालुक्यातील नागरिकांना पडलेला आहे.

दर महिन्याला कोरची electricity problems तालुक्यातील ग्राहकांकडून 20 ते 25 लाख रुपये तर एबीस कंपनीकडून 12 लाख रुपये असे एकूण 35 ते 40 लाख रुपयापर्यंत महिन्याची विज बिल वसूली केली जाते. परंतु ग्राहकांना पाहिजे तशी नियमित विद्युत सुविधा मिळत नाही. अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असतांना विद्युत विभागाकडून बिलाची वसुली पूर्ण होत असून ग्राहकांची लूट केली जात असल्याचे ग्राहकांकडून बोलले जात आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी विद्युत विभागाकडून ट्री कटिंग, मेंटनन्सचे काम केले जात असल्याचे बोलले जाते.electricity problems  विद्युत विभाग यासाठी लाखो रुपये खर्च करित असले तरी थोडासा वादळवारा आला की वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

 • वीज पुरवठा खंडीत झाला की, electricity problems 24 तासाच्यावर विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही.
 • तालुक्यातील नागरिकांनी झंकारगोदी फाट्यावर 4 आगष्ट 2020 ला सर्वपक्षीय चक्का जाम आंदोलन केले.
 • त्यावेळी अधीक्षक अभियंता यांनी कुरखेडा वरून आलेली नऊ किमी जंगल घाटा खालून 33 केवी लाईन ही रस्त्याच्या कडेला टाकून देवू किंवा या लाइनवर अरिअल बंच केबल टाकून देण्याचे मान्य केले होते.
 • तसेच कोरची फिडर वेगळा केला जाईल असे आश्‍वाससन सुद्धा दिले होते.
 • परंतु ही समस्या अजूनही मिटली नाही. 32 वर्ष जुने उपकरणे अजूनही बदलण्यात आलेली नाही.
 • electricity problems एखाद्या वेळेस उपकरणे खराब झाली तर कोरचीला अंधारात राहावे लागणार याची शक्यता नाकारता येत नाही.
 • वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहकांच्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होत आहेत.
 • शासकीय कामांवर देखील परिणाम होत आहे.

या समस्यांबाबत गडचिरोली electricity problems परिमंडळचे अधीक्षक अभियंता रवींद्र घाडगे यांना विचारले असता ते म्हणाले की, रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. सध्या 30 जूनपर्यंत कर्मचारी व अधिकारी यांच्या बदलीवर स्थगिती आहे. लवकरच बाकी समस्या सुटतील. electricity problems मी कुरखेडा उपकार्यकारी अभियंता मुरकुटे यांना कोरची महावितरण उपविभागाचा प्रभार दिला असून त्यांना सदर कामे करण्यास सांगितले आहे. 


Mahavitaran Bharti 2022 Details

Mahavitaran Bharti 2022: Maharashtra State Electricity Distribution Company has declared a new recruitment notification for the “Public Relations Advisor” posts. Interested and eligible candidates apply for these posts offline mode before the 22nd of June 2022. Further details are as follows:-

Mahavitaran Recruitment 2022 | MSEB Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MahaDiscom) अंतर्गत “जनसंपर्क सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावजनसंपर्क सल्लागार
 • पदसंख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – Degree/ Diploma in Journalism/Bachelor of Mass Communication (Refer PDF)
 • नोकरी ठिकाणमुंबई
 • वयोमर्यादा – 65 वर्षे
 • वेतन श्रेणी – रु.1,50, 000/-
 • अर्ज शुल्क – रु.708 ( CGST आणि SGST + बँक शुल्कासह)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता महाव्यवस्थापक (HR), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, 4था मजला, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400 051
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जून 2022
 •  अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

How To Apply For MSEDCL Bharti 2022

 1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
 2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
 4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 6. अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
 7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 आहे.
 8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MahaDiscom Jobs 2022 | Mahavitaran Bharti 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/NKeea8O
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahadiscom.in

Mahavitaran Recruitment 2022

Mahavitaran Bharti 2022: कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगार मिळावा यासाठी महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या तिन्ही कंपन्यांच्या संचालकांची समिती स्थापन करून कंत्राटी कामगारांना वयामध्ये सवलत व सरळसेवा भरतीकरिता पात्रता ठरविण्याबाबतचा अभ्यास करून अहवाल सादर केला जाईल.

या अहवालाच्या आधारे प्रश्नांवर सकारात्मक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरण मुख्यालयाच्या तिन्ही कंपन्यांच्या कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या बैठकीमध्ये दिले.

Mahavitaran Bharti 2022

तिन्ही वीज कंपन्यांचा खासगीकरण करण्याचा सरकारचा विचार नाही. जे योद्धे प्राणास मुकले त्यांच्या वारसांना अनुकंपातत्त्वावर नोकरी देण्याबाबत त्वरित कारवाई करण्यात येईल. तिन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे ३१ मेपर्यंत पदोन्नतीद्वारे भरण्यात यावीत. भरतीसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी, असे निर्देश राऊत यांनी यावेळी दिले. दरम्यान, केंद्र सरकारच्या प्रस्तावित वीज बिल विधेयक, खाजगीकरणाविरोधात २६ कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्यांवर कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देशही त्यांनी दिले.


MSEB Recruitment 2022 Details

Mahavitaran Bharti 2022: As per information received under RTI, there are more than 27,000 Vacant Posts under Mahavitaran & Other companies. The detailed news is published in the Local new paper. read all details in news given below.

महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये या तब्ब्ल २७ हजारांवर पदे रिक्त आहेत. तंत्रज्ञ व अभियंता या संवर्गातील तब्बल २७१९७ रिक्त पदे राज्य सरकारने तातडीने भरावी अशी मागणी ऊर्जा राज्यमंत्र्यांना केली जात आहे. महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यातील मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार वाढला आहे.

12 वी, ITI उत्तीर्णांना संधी; महावितरण मध्ये 94 रिक्त पदांची भरती | Mahavitaran Beed Bharti 2022

10 वी & ITI उत्तीर्णांना संधी – महावितरण जालना येथे 133 रिक्त पदांची भरती | Mahavitaran Jalna Bharti 2022

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बारामती येथे 99 रिक्त पदांची भरती | Mahavitaran Baramati Bharti 2022

महावितरण अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात विविध रिक्त पदांची भरती सुरू | Mahavitaran Gondia Bharti 2022

10 वी, ITI उत्तीर्णांना संधी – महावितरण पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती | Mahavitaran Pune Bharti 2022

महावितरण बुलढाणा अंतर्गत 183 रिक्त पदांची नवीन भरती सुरु | Mahavitaran Buldhana Bharti 2022

10 वी उत्तीर्णांना महावितरण मध्ये नोकरीची संधी – 320 रिक्त पदांची नवीन भरती | Mahavitaran Ahmednagar Bharti 2022

10 वी उत्तीर्णांना संधी – महावितरण नाशिक मध्ये 120 पदांची नवीन भरती सुरु | Mahavitaran Nashik Bharti 2022

या तिन्ही कंपन्यांतील मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवरील कामाचा भर वाढला आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो आहे. महावितरण तंत्रज्ञ संवर्गातील 23,072, महापारेषणमध्ये 1203 तर महानिर्मितीत 1317 पदे रिक्त आहेत. यासोबतच महावितरण कंपनीत सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांची 640 , महापारेषणमध्ये 259 तर महानिर्मितीत 646 पदे रिक्त असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहेत.

Urja Companies Vacancy Details 

 • महावितरण मध्ये तंत्रज्ञ संवर्गाच्या २३,०७२ जागा रिक्त आहेत.
 • महापारेषण मध्ये तंत्रज्ञ संवर्गाच्या १२०३ जागा रिक्त आहेत आणि
 • महानिर्मिती मध्ये तंत्रज्ञ संवर्गाच्या १३१७ जागा रिक्त आहेत.
 • याशिवाय महावितरण कंपनीत सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याची ६४० पदे रिक्त आहेत.
 • महापारेषण मध्ये सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याची संवर्गाच्या २५९ पदे रिक्त आहेत आणि
 • महानिर्मिती मध्ये सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याची संवर्गाच्या ६४६ पदे रिक्त आहेत.

राज्याच्या उर्जाखात्यांतर्गत येणाऱ्या अनुक्रमे महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या कंपन्यांमध्ये एकूण 27 हजार 197 पदे रिक्त आहेत.


Mahavitaran Bharti 2022 | Mahavitaran Recruitment 2022

Mahavitaran Bharti 2022 – Mahadiscom Jobs 2022 for 10th Pass, 12th Pass, Graduate, Post Graduate candidates are published here. The latest recruitment of MahaVitaran Bharti 2022 will be updated on this advertisement. The Job updates for the interested and eligible candidates in Pune, Mumbai, Nagpur & All over Maharashtra are given below.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (Maha Discom Recruitment 2022) अंतर्गत “अप्रेन्टिस, विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक, कंपनी सचिव, इत्यादी” पदांच्या भरतीच्या नवीन जाहिराती येथे प्रकाशित केल्या जातील. इच्छुक उमेदवारांनी नवीनतम महावितरण भरती 2022 करिता आमच्या वेबसाईटला mahabharti.in ला भेट द्यावी.

Mahavitaran Apprentice Bharti 2022 | Mahadiscom Recruitment 2022

Willing candidates follow our site mahabharti.in to get the latest & Upcoming Mahavitaran Recruitment 2022. Read this article carefully before applying for Mahavitaran Apprentice Bharti 2022, Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2022, Mahavitaran Upkendra Sahayak Bharti 2022. Interested and eligible candidates can apply online on www.mseb.gov.in recruitment 2022 before the last date. In this article, you will get full information for MAHADISCOM Bharti 2022 such as Application form, Eligibility criteria, Educational qualification, Age limit, Syllabus, Exam Date, Hall Ticket, Result, Application Date. Read this article before MAHADISCOM 2022 Apply Online.

A list of Mahavitaran District-wise Jobs for 10th Pass, 12th Pass, Graduate, Post Graduate candidates are here. We will keep adding the latest information & jobs on this advertisement. Keep visiting mahabharti.in for the latest Mahavitaran Bharti 2022.

Introduction 

Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL), a wholly owned corporate entity under the Maharashtra Government, was incorporated under the Companies Act on 31st May, 2005 after restructuring the erstwhile Maharashtra State Electricity Board to distribute electricity from the end point of transmission to the end consumers.

MSEDCL is a Public Company in the category of ‘State Government Company’ registered under the Companies Act 1956, with the main objectives of developing, operating and maintenance of distribution system for supplying electricity to the consumers in its area of supply. As a deemed distribution licensee under section 14 of the Electricity Act 2003, MSEDCL is carrying out the supply of power to the end users as well as maintaining the wire business for supply of such power.

Currently, MSEDCL provides electricity throughout the State of Maharashtra and in few suburbs of Mumbai city and is considered to be one of the largest power distribution Company both in the country and in Asia, in terms of number of consumers and electricity supplied whereby it serves more than 2.70 Crores consumers with around 70000+ employees. In terms of infrastructure, the Company operates a vast network comprising of 4000+ 33/11 kV sub-stations and switching stations, approximately 25,000 High Voltage Feeders, approximately 8 Lakh Distribution transformers, 3.30 Lakh KMs of 11 kV lines and approximately 50,000 KMs of 33 kV lines spread over 3.08 Thousand sq.km geographical area of Maharashtra covering 41,928 villages and 457 towns. Presently, the Company operates through a network of offices consisting of a Corporate Office, 4 Regional Offices, 16 Zonal Offices, 46 Circle Offices, 147 Divisional Offices and 652 Sub-divisional offices.

The Company has generation tie up capacity of 33755 MW, of which 8027 MW is renewable energy. The Company is in surplus position since March 2012 and successfully met the peak demand of 22,832 MW in April 2021. The overall AT&C (Aggregate Technical and Commercial) losses for the Company has reduced from 33.89 % in FY 2006-07 to 20.73% FY 2020-21, which is below the national average of 23%. As a part of demand side management, agricultural feeders which are 40% of the total feeders, have been separated assuring minimum 8 hours of quality power supply to uplift the rural economy. Under the Chief Minister Solar Agricultural Scheme (akin to Central Government’s KUSUM scheme), 106 feeders have been solarised, giving benefit of continuous supply to around 38,000 agricultural consumers. Under the same scheme, 1340 MW capacity has been contracted, out of which 339 MW has already been commissioned. The Company has entered into long-term PPAs (Power Purchase Agreements) to procure around 8000 MW of renewable energy.

The Company is providing various consumer services such as new connection, load change, name change, complaint redressal, go-green, notification for supply interruption etc. on digital platform through the dedicated consumer portal and also through the ‘Mobile app’. The Company is also deploying latest IT implementations to pace up with the technological advances happening in the power sector. AMR/AMI has been provided to all HT consumers. The Company stresses on value creation and cost optimization. In order to achieve the same, in the next five years, the Company is committed in improving IT interventions and system strengthening measures with an ultimate aim to reduce the AT&C losses to 15 %. Further, the Company is also planning a ‘Substation Monitoring Scheme’ for better accounting of consumption and losses on each of its feeders. The Company is also planning to deploy smart meters in compliance to the directives of Ministry of Power, Government of India.

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

42 Comments
 1. Sachin says

  No

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड